सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात उत्तम भाषा सेवा प्रदाता

दबिगवर्ड ग्रुप हा इंटरप्रिटिंग सेवा प्रदान करणारा युरोपमधील सर्वात मोठा ग्रुप आहे जो नियमन क्षेत्रांतील उच्च मागण्यांचे व्यवस्थापन करण्यात अग्रेसर आहे.

आमच्याविषयी

दबिगवर्ड समूह करिअर्स

आम्ही दबिगवर्ड, टीबीडब्ल्यू ग्लोबल आणि वर्डसिंक यांचा समावेश असलेली एक वैश्विक भाषा तंत्रज्ञान कंपनी आहोत.

आमची मूल्ये

आम्ही जगभरतील शीर्ष १६ भाषा सेवा प्रदात्यांपैकी एक आणि युरोपमधील सर्वात मोठे इंटरप्रिटिंग सेवा प्रदाता आहोत. महत्त्वाचे म्हणजे एका महान समुदायासह आम्ही एक कर्तव्यनिष्ठ नियोक्ता आहोत.

उत्कृष्टता

आम्ही नेहमी सर्वोत्कृष्ठ काम करून सातत्याने उत्कृष्ठ परिणाम डिलिव्हर करण्याचे वचन देतो

नेतृत्व

आमच्यामध्ये चांगले भविष्य घडविण्याची हिंमत आहे.

कल्पकता

आम्ही समस्येचा वेगळ्या दृष्टीकोनातून विचार करतो.

विश्वासार्ह

आम्ही नेहमीच सत्य सांगतो.

सबलीकरण

निर्णय घेण्यासाठी आम्ही आमच्या टीमला सबळ बनवितो.

व्यावसायिक सामाजिक जबाबदारी

“आम्हाला आम्ही जगभरात करत असलेल्या कामाचा अभिमान आहे आणि याची खात्री देऊ इच्छितो की आमची कंपनी तिच्या वचनबद्ध कर्मचार्‍यांसह आम्ही सेवा देत असलेल्या समुदायांमध्ये सेवा देण्यात पूर्णपणे व्यस्त आहे.”

मिशेल गोल्ड, सीएसआरच्या डायरेक्टर आणि प्रमुख

  टीममध्ये सामील व्हा

  मी अर्ज कसा करू

  आम्ही वर्षभर हुशार अप्रेंटीसची भरती करत असतो. कोणत्याही पदांची जाहिरात आमच्या करियर्स साईटवर पोस्ट केली जाईल आणि आपल्याला आमच्या प्रशिक्षक भागीदार लाइफटाइमशी बोलण्याचे निर्देश दिले जातील.

  सहाय्यक कर्मचारी

  फायदे आणि भत्ते

  हेल्थशील्ड

  परिवर्तनशील कामाच्या पध्दती

  निवृत्तीवेतन योजना

  सुट्टी खरेदी योजना

  कार शेअर योजना

  समुपदेशन सेवा

  दबिगवर्डसाठी काम करण्यासाठी

  इंटरव्यूची प्रक्रिया

  आपण ज्या पदासाठी अर्ज करीत आहात त्यानुसार आमची इंटरव्यूची प्रक्रिया थोडी बदलू शकते, तथापि साधारणपणे आपल्याला खालील टप्प्यांतून जावे लागेल:

  1. टेलिफोन इंटरव्यू
  2. व्हिडियो इंटरव्यू
  3. फेस टू फेस इंटरव्यूज
  4. ऑनलाईन मूल्यमापन

  टॉप टिप्स

  इंटरव्यू देणे हा एक तणावपूर्ण प्रसंग असू शकतो, परंतु अस्वस्थ होण्याची गरज नाही, आम्ही एक प्रेमळ टीम आहोत! आपल्या इंटरव्यूसाठी आपल्याला शक्य तितके सज्ज होण्यास मदत करण्यासाठी, आम्ही सुचवितो की आपण जितके शक्य असेल तितके दबिगवर्डबद्दल आणि आपण अर्ज केलेल्या पदाबद्दल जास्त संशोधन केले पाहिजे.

  पार्श्वभूमी चेक्स आणि संदर्भ

  काम करण्याचा अधिकार

  आम्ही आपल्याला काम करण्याचा अधिकार असल्याबद्दलची कागदपत्रे पहाण्याची विनंती करू. ही विनंती कदाचित ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटीच्या वेळी केली जाईल. पासपोर्ट आणि राष्ट्रीय विमा क्रमांक यासारख्या कागदपत्रांची मागणी केली जाईल.

  कृपया लक्षात ठेवा की मूळ कागदपत्रे पाहिल्याशिवाय आणि पडताळणी केल्याशिवाय आम्ही ऑफर देण्यास अक्षम आहोत.

  सुरक्षा आणि संदर्भ

  संदर्भ आमच्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि हे ऑफर दिल्यानंतरच घेतले जातील. आपण परवानगी दिल्यानंतरच आम्ही आपण संदर्भ दिलेल्या व्यक्तीशी संपर्क साधू.

  दबिगवर्ड मधील प्रत्येक पदासाठी डीबीएस तपासण्या आवश्यक आहेत. काही पदांसाठी अधिकच्या तपासण्यांची आवश्यकता असू शकते, आवश्यक असल्यास तसा सल्ला दिला जाईल.

  आमच्या उमेदवारी अर्जाचा नमुना

  दबिगवर्ड मध्ये आम्ही सर्व उमेदवारांना शक्य तितका उत्तम असा अनुभव देण्याचे ध्येय ठेवतो.

  1. आपल्या प्रगतीबद्दल आपल्याला अद्ययावत ठेवण्यासाठी आपल्याशी प्रत्येक टप्प्यावर ई- मेल द्वारे संवाद साधला जाईल.
  2. सर्व उमेदवारांना त्यांच्या अर्जाचे अपडेट्स व निष्कर्ष मिळतील, मग परिणाम काहीही असो. कोणत्याही अर्जांच्या शेवटच्या तारखेच्या पाच दिवसांच्या आत हे पूर्ण केले जाईल. कोणत्याही कारणास्तव यास जास्त वेळ लागणार असेल तर आपल्यास तसे सूचित केले जाईल.
  3. एकदा का इंटरव्यूची प्रक्रिया सुरु झाली की इंटरव्यूसंदर्भात कोणत्याही प्रश्नांवर आपल्याशी बोलण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.
  4. आम्ही भेटत असलेल्या प्रत्येक उमेदवाराला पूर्ण फीडबॅक देण्यात येईल.
  5. प्रत्येक उमेदवाराला समान अनुभव येईल हे सुनिश्चित करण्यासाठी अर्ज हे केवळ आमच्या करीअर्स  वेबसाईटद्वारेच स्वीकारले जातील.

  आमच्याविषयी

  प्रशिक्षण आणि विकास

  आमच्या कंपनीच्या मूल्यांचा भाग म्हणून आम्ही आमच्या सेवेतील उत्कृष्टतेसाठी आणि आमच्या कर्मचार्‍यांच्या सक्षमीकरणासाठी सतत प्रयत्नशील असतो. ही मूल्ये प्रदर्शित करण्यासाठी आम्ही कर्मचार्‍यांना काम करताना शिकण्याची संधी देण्यासाठी कठोर परिश्रम घेतो. 

  व्यवसाय प्रशासन अप्रेंटीसशीप

  शिपले बिड लेखन

  सीआयपीडी एचआर पद्धती

  सिक्स सिग्मा

  प्रिन्स-२ प्रोजेक्ट व्यवस्थापन

  अजाईल प्रोजेक्ट व्यवस्थापन

  सीआयएमए अकौंटिंग

  बीटीईसी डिप्लोमा

  आमच्याबरोबर काम करा

  भागीदाऱ्या

  आम्ही नेहमीच स्थानिक शाळा आणि महाविद्यालयांसोबत काम करण्यास उत्सुक असतो. करिअरच्या संभाव्य कार्यक्रमांबद्दल चर्चा करण्यासाठी careers@thebigword.com द्वारे टीए टीमशी संपर्क साधा.

  डिसॅबिलिटी कॉन्फिडन्ट कमिटेड एम्प्लॉयर म्हणून आम्ही खालील गोष्टींसाठी वचनबद्ध आहोत:

  1. आमची भरती प्रक्रिया सर्वसमावेशक आणि ऍक्सेसिबल असल्याचे सुनिश्चित करणे
  2. रिक्त पदांबाबत संप्रेषण आणि जाहिरात करणे
  3. गरजेनुसार वाजवी समायोजनेची अपेक्षा करणे आणि प्रदान करणे
  4. अपंगत्व आलेल्या किंवा दीर्घकालीन आजारपण आलेल्या विद्यमान कर्मचार्‍यांना पाठिंबा देऊन त्यांना कामावर रहाण्यास सक्षम करणे
  5. किमान एक उपक्रम जो अपंग लोकांसाठी बदल घडवेल
  6. डिसॅबिलिटी कॉन्फिडन्ट बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी: www.gov.uk/disability-confident #DisabilityConfident येथे भेट द्या

  कृपया लक्षात घ्या की दबिगवर्ड समूह भरती एजन्सींज सोबत काम करत नाही. कोणत्याही अतिरिक्त माहितीसाठी कृपया careers@thebigword.comवर संपर्क साधा.

  मदत

  वारंवार विचारले जाणारे प्रश्न

  Why haven’t I received a response?

  आपला अर्ज मिळाला आहे याची पावती म्हाणून सर्व अर्जांना २ कार्य दिवसांच्या आत प्रतिसाद मिळेल, असे न झाल्यास कृपया आपले जंक आयटम्स तपासा.

  Do you work with recruitment agencies?

  आमच्याकडे यशस्वी थेट सोर्सिंग मॉडेल असल्याचा आम्हाला अभिमान आहे. पीएसएलचा विचार करू इच्छित असलेल्या कोणत्याही एजन्सीने, कृपयाcareers@thebigword.com वर संपर्क साधावा. साशंक असणारे सीव्ही स्वीकारले जाणार नाहीत.

  I applied for a job but was unsuccessful. Can I apply again?

  जर आपला अर्ज अयशस्वी झाला असेल तर आपण ६ महिन्यांनंतर जरूर पुन्हा अर्ज करू शकता.

  Can I apply direct via email?

  नाही. प्रत्येक उमेदवाराला समान अनुभव मिळावा आणि समान प्रक्रियेचे अनुसरण केले जात आहे हे सुनिश्चित करण्यासाठी, सर्व अर्ज करिअरच्या वेबसाईट द्वारेच प्राप्त केले जाणे आवश्यक आहे.

  How long will the process take?

  हे अर्जाचे प्रमाण आणि पदानुसार बदलते. कृपया संयम पाळा – आपण यशस्वी झाला आहात की नाही हे आपल्याला सांगण्यासाठी आम्ही निश्चितपणे आपल्याशी संपर्क साधू.

  Do you have any hints and tips for interviews?

  इंटरव्यू देणे हा एक तणावपूर्ण प्रसंग असू शकतो, परंतु अस्वस्थ होण्याची गरज नाही, आम्ही एक प्रेमळ आणि सपोर्ट करणारी टीम आहोत! आपल्या मुलाखतीसाठी आपल्याला शक्य तितके सज्ज होण्यास मदत करण्यासाठी, आम्ही सुचवितो की आपण जितके शक्य असेल तितके दबिगवर्ड आणि आपण अर्ज केलेल्या पदाबद्दल जास्त संशोधन केले पाहिजे.

  संपर्क साधा

  आमच्या भरती प्रक्रियेबद्दल कोणतीही माहिती मिळविण्यासाठी कृपया आमच्या भरती टीमशी संपर्क साधा. आम्ही नियमितपणे इनबॉक्स तपासतो आणि जसे शक्य होईल तसे आम्ही आपल्या सर्व विनंत्यांना उत्तर देऊ.

  1. आपल्याला कधीही, कोठेही व्यापार करण्यास मदत करण्यासाठी इंटरप्रीटेशन, अनुवाद आणि लोकलायझेशन सेवा
  2. बटणाच्या स्पर्शात अजाईल टेक्नॉलॉजी
  3. वेळेवर २४/७/३६५ समाधान उपलब्ध आहे
  4. मजबूत, दीर्घकालीन ग्राहक भागीदारी
  5. प्रत्येक वेळी उत्कृष्ट सेवा डिलिव्हर करणे