आपल्या जवळचा एक व्यावसायिक भागीदार

एकत्र काम करून आम्ही उच्च गुणवत्ता असणारे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरविण्यास सक्षम आहोत ज्यामुळे आमच्या ग्राहकांना त्यांचा जागतिक व्यवसायात प्रगती करण्यास मदत होते.

आमचे भागीदार

इंटरनॅशनल स्कूल ऑफ लिन्ग्विस्ट

इंटरनॅशनल स्कूल ऑफ लिन्ग्विस्ट हा दबिगवर्डचा विशेष प्रशिक्षण भागीदार आहे. भाषातज्ञांना वेगवेगळ्या परिस्थितीशी आणि पद्धतींशी जुळवून घ्यावे लागते आणि आयएसएल हे तज्ञ प्रशिक्षण प्रदान करते. ते नेहमीच योग्य कौशल्ये आणि ज्ञानासह नेमून दिलेले काम करण्यास सज्ज असतात. बहुतेक कोर्सेस ऑनलाईन असतात आणि दिवसातले 24 तास उपलब्ध असतात.

आमचे भागीदार

Adobe एक्सपिरियन्स मॅनेजर

Adobe® एक्सपिरियन्स मॅनेजर आपल्याला आपल्या सर्जनशील कौशल्यांचे आणि वेब, मोबाइल, ई-मेल, समुदाय आणि व्हिडियोसह इतर विषयांचे डिजिटल मार्केटिंग माध्यमांद्वारे नियोजन आणि निर्मिती आणि त्यांच्या डिलिव्हरीचे व्यवस्थापन करण्यासाठी मदत करतो. यामुळे आपण साइटवरील आपला कंटेंट व्यवस्थापित किंवा क्लाऊडवर होस्ट करू शकता; त्याचे जलद उपयोजन करू शकता. आपल्या कंटेंटचे आणि कॅम्पेनचे उत्तम नियमन केल्यामुळे आपण आपल्या ग्राहकांना योग्य अनुभव प्रदान करू शकाल ज्यामुळे आपण आपला ब्रँड तयार करू शकाल, मागणी वाढवू शकाल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकाल.

आमचे भागीदार

ड्रुपल

ड्रुपल हे ६३०,००० हून अधिक वापरकर्त्यांच्या आणि डेव्हलपर्सच्या समुदायाद्वारे देखभाल केले जाणारे आणि विकसित केलेले ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. हे जीएनयू जनरल पब्लिक लायसन्स (किंवा “जीपीएल”) च्या अटींच्या अंतर्गत वितरीत केले गेले आहे, म्हणजे कोणीही हे डाउनलोड करू शकते आणि इतरांबरोबर शेअर करू शकते. या ओपन डेव्हलपमेंट मॉडेलचा अर्थ असा आहे की ड्रुपल हा वेबने ऑफर केलेल्या नवीनतम तंत्रज्ञानाची पुष्टी देणारा अत्याधुनिक प्लॅटफॉर्म बनावा यासाठी लोक सतत कार्यरत आहेत. ड्रुपल प्रोजेक्टची तत्त्वे मॉड्यूलारिटी, मानके, सहयोग, सुलभ वापर आणि इतर बऱ्याच गोष्टींसाठी प्रोत्साहन देतात.

आमचे भागीदार

मायक्रोसॉफ्ट शेअरपॉईंट

मायक्रोसॉफ्ट शेअरपॉईंट सर्व्हर अशा संस्थांना प्रदान केला जातो ज्या शेअरपॉइंटच्या कार्यावर किंवा डिझाइनवर जास्तीत जास्त प्रमाणात नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. हे उत्पादन ग्राहकांच्या आयटी इन्फ्रास्ट्रक्चरवर स्थापित केले जाते. हे कमीत कमी वेळा अपडेट केले जाते, परंतु याला बऱ्याच फीचर्स आणि कस्टमायझेशन क्षमतांचा ऍक्सेस असतो. शेअरपॉइंट सर्व्हरच्या तीन आवृत्त्या आहेतःस्टँडर्ड, एंटरप्राइझ आणि फाउंडेशन (विनामूल्य) जे २०१६ मध्ये बंद करण्यात आले. हे सर्व्हर्स सामान्य व्हर्च्युअल/क्लाउड सर्व्हर्स किंवा होस्ट केल्या जाणाऱ्या सेवांच्या स्वरुपात पुरविले जाऊ शकतात.

आमचे भागीदार

सीएसए रिसर्च

सीएसए रिसर्च ही मॅसॅच्युसेट्समध्ये स्थित एक स्वतंत्र मार्केट रिसर्च कंपनी आहे. आम्ही कंपन्यांना त्यांचा आंतरराष्ट्रीय व्यवसाय वाढवून फायदा मिळवून देण्यासाठी आणि नवीन मार्केट्स आणि नवीन ग्राहकांपर्यंत ऍक्सेस मिळवून देण्यासाठी मदत करतो. आमचे लक्ष्य आमच्या ग्राहकांना अनुवाद, लोकलायझेशन, इंटरप्रीटेशन, जागतिकीकरण आणि आंतरराष्ट्रीयीकरण या क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धती कार्यान्वित, बेंचमार्क, अनुकुलित करण्यासाठी आणि त्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी मदत करणे आहे.

आमचे भागीदार

असोसिएशन ऑफ ट्रान्सलेशन कंपनीज

एटीसी ही एक औद्योगिक संस्था आहे जी ब्रिटनमधील कंपन्या आणि एजन्सीजना अनुवाद/इंटरप्रीटेशनची सेवा प्रदान करते. हिची स्थापना १९७६ मध्ये केली गेली होती, ज्यामुळे ही अनुवादक्षेत्रातील कंपन्यांच्या हिताची देखभाल करण्यासाठी प्रस्थापित करण्यात आलेली व्यावसायिक जगातील सर्वात जुनी संस्था आहे आणि हिच्या जवळपास १८० सभासद कंपन्या आहेत.

आमच्याशी संपर्क साधा

आमच्या सेवांबद्दल अजून जाणून घेण्यासाठी आणि त्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो यावर चर्चा करण्यासाठी कृपया आमच्या सेल्स टीमशी संपर्क साधा. आम्ही नियमितपणे इनबॉक्स तपासतो आणि जसे शक्य होईल तसे आम्ही आपल्या सर्व विनंत्यांना उत्तर देऊ.

  1. आपल्याला कधीही, कोठेही व्यापार करण्यास मदत करण्यासाठी इंटरप्रीटेशन, अनुवाद आणि लोकलायझेशन सेवा
  2. बटणाच्या स्पर्शात अजाईल टेक्नॉलॉजी
  3. वेळेवर २४/७/३६५ समाधान उपलब्ध आहे
  4. मजबूत, दीर्घकालीन ग्राहक भागीदारी
  5. प्रत्येक वेळी उत्कृष्ट सेवा डिलिव्हर करणे