परतफेड करण्यासाठी वेळ काढतो

आम्ही व्यवसाय म्हणून जे करतो फक्त त्याबद्दलच नाही तर समर्थन देत असलेल्या आंतरराष्ट्रीय समुदायांना आम्ही जी परतफेड करतो त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि हे असेच पुढे चालू ठेवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही आमच्या सहकार्यांना, जगभरातील स्थानिक समुदायांना समर्थन देण्यासाठी आणि पर्यावरणासंदर्भात जागरूक संस्था राहण्यासाठी समर्पित आहोत

कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी

आमच्या समित्या, धर्मादाय संस्था आणि समुदाय

आमचे ध्येय, स्वप्न आणि मूल्ये यांचे प्रतिनिधित्व करणारे उपक्रम आम्ही विकसित करीत आहोत आणि त्यास पाठिंबा देत आहोत हे सुनिश्चित करण्यासाठी सीएसआर समिती आमच्या सर्व जागतिक कार्यालयांमधून कल्पना एकत्रित करते. त्यामध्ये सामील होण्यासाठी, एखादी कल्पना प्रस्तुत करण्यासाठी किंवा ज्याविषयी आपल्याला उत्कटता वाटते असा एखादा विषय मांडण्यासाठी, सर्व तपशिलासह सीएसआर समितीला ई-मेल करा.

समित्या

पर्यावरणाशी अनुकूल राहणे सोपे नाही. आमच्या काही समित्या आहेत ज्या आमच्या सीएसआर प्रयत्नांना उत्तम दिशा देण्याबद्दल चर्चा करण्यासाठी नियमितपणे भेटतात. सीएसआर स्वयंसेवकांच्या फोरममध्ये कल्पना प्रसारित करून आम्ही जास्तीत जास्त चांगले काम करण्याचा प्रयत्न करतो आणि सर्वत्र व्यवसायातील कल्पनांचा समावेश करतो.

धर्मादाय संस्था

निधी उभा करण्यासाठी आणि जागरूकता वाढवण्यासाठी अशा अनेक धर्मादाय संस्था आहेत ज्यांच्यासोबत आम्ही आधीपासूनच काम करतो. परंतु आम्ही नेहमीच आमचा पाठिंबा देण्यासाठी अधिकाधिक कारणे शोधत असतो. आम्ही नियमितपणे काम करत असलेल्या धर्मादाय संस्थांपैकी काही खाली दर्शविल्या आहेत.

समुदाय

आम्हाला आमच्या समुदायांचा अभिमान आहे आणि शक्य तेथे आम्ही स्थानिक क्रीडा संघ, व्यवसाय आणि सोशल क्लबमध्ये सामील होतो. आमच्या व्यवसायामध्ये एक फोफावणारा कर्मचारी समुदाय देखील आहे ज्याच्या समान आवडी आहेत आणि जो खेळण्यासाठी आणि छंद जोपासण्यासाठी एकत्र येतो.

उद्योग

स्पर्धक, ग्राहक आणि कॉन्ट्रॅक्टर्स

भाषा सेवा उद्योग अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि स्पर्धात्मक आहे, उद्योगासंबंधीच्या बातम्या, घडामोडी आणि बदल याबद्दल अद्ययावत राहण्यासाठी आम्ही कॉन्ट्रॅक्टर्स, ग्राहक आणि प्रतिस्पर्धी यांच्यासाठी सुद्धा भाषातज्ञ परिषद आणि औद्योगिक कार्यक्रम नियमितपणे आयोजित करतो.

  1. सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणीकृत प्रदाता
  2. पुरस्कारप्राप्त सेवा प्रदाता
  3. मुख्य उद्योग नियामकांचे सदस्य

आमच्याशी संपर्क साधा

आमच्या सेवांबद्दल अजून जाणून घेण्यासाठी आणि त्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो यावर चर्चा करण्यासाठी कृपया आमच्या सेल्स टीमशी संपर्क साधा. आम्ही नियमितपणे इनबॉक्स तपासतो आणि जसे शक्य होईल तसे आम्ही आपल्या सर्व विनंत्यांना उत्तर देऊ.

  1. आपल्याला कधीही, कोठेही व्यापार करण्यास मदत करण्यासाठी इंटरप्रीटेशन, अनुवाद आणि लोकलायझेशन सेवा
  2. बटणाच्या स्पर्शात अजाईल टेक्नॉलॉजी
  3. वेळेवर २४/७/३६५ समाधान उपलब्ध आहे
  4. मजबूत, दीर्घकालीन ग्राहक भागीदारी
  5. प्रत्येक वेळी उत्कृष्ट सेवा डिलिव्हर करणे