आपल्या ब्रँडला जागतिक बनविताना

आम्ही १०० अग्रगण्य जागतिक ब्रँडपैकी ८०% ब्रँड बरोबर काम करतो. आमची एआय भाषा तंत्रज्ञानाद्वारे समर्थित वर्डसिंक प्रणाली अभिनव भाषा समाधान डिलिव्हर करते ज्यामुळे किंमतीमध्ये घट होते आणि वेग वाढतो.

इंटरनेट ऍक्सेसद्वारे ही प्रणाली कुठूनही ऍक्सेस करता येते आणि जवळ जवळ अनंत स्केलेबल होण्यासाठी संरचीत केली आहे.

आम्ही काय करतो

एन्टरप्राइज ग्राहकांसाठी विशेषज्ञ सेवा

मार्केटिंग लोकलायझेशन

सांस्कृतिक तज्ञ आपल्या संदेशास नवीन मार्केटसाठी पुन्हा कल्पित करतात

इलर्निंग लोकलायझेशन

व्यावसायिक ईलर्निंग लोकलायझेशन भागीदाराच्या सहाय्याने जागतिक स्तरावरील वर्कफोर्सच्या कौशल्यात भर टाका

इकॉमर्स लोकलायझेशन

व्यावसायिक भाषा समर्थनाच्या सहाय्याने आपली ईकॉमर्स गुंतवणूक पुढे न्या

मल्टीमीडिया सेवा

आपल्या व्यवसायासाठी बहुभाषिक मल्टीमीडिया सेवा

आमच्याविषयी

दबिगवर्डच का?

व्यवसाय सांस्कृतिक सीमांच्या पार नेण्यात आम्ही तज्ञ आहोत.

आमच्या विविध कॉम्प्यूटर असिस्टेड अनुवाद साधनांच्या मदतीने, आमच्याकडे कोणत्याही बजेट किंवा टाइमस्केल आव्हानाला उत्तर देण्याचे समाधान आहे.

आम्हाला अद्वितीय बनविणाऱ्या जवळ जवळ अनंत प्रमाणात स्केलेबल असणाऱ्या आणि विविध विशेषज्ञ सपोर्ट सेवांसह, आपला आंतरराष्ट्रीय व्यवसाय वाढविण्यासाठी दबिगवर्ड हा एक महत्वाचा भागीदार आहे.

Our technology

Immediate access to all services

WordSynk is thebigword Group’s unique platform for delivering all language services in one place.

Used by clients from the world’s largest companies and brands, including well-known Silicon Valley tech companies, to British and US Government Departments.

  1. Translation and interpreting available in one platform
  2. Secured by Microsoft Azure cloud security
  3. Accessible from anywhere with internet connection
  4. Mobile apps to coordinate interpreters and service users
  5. Detailed management reporting
  6. Built in automation and AI powered services

आमची आकडेवारी

४०हून अधिक वर्षांच्या सेवांनी आम्हाला ग्लोबल ब्रॅण्ड्ससाठी सर्वोत्तम भाषा भागीदार बनविले आहे.

d.sumWeight * 6e-8) .hexBinResolution(4) .hexTopColor(d => weightColor(d.sumWeight)) .hexSideColor(d => weightColor(d.sumWeight)) .hexBinMerge(true) .showGlobe(true) .enablePointerInteraction(false) // performance improvement .showAtmosphere(false); fetch(‘//unpkg.com/world-atlas/land-110m.json’).then(res => res.json()) .then(landTopo => { world .polygonsData(topojson.feature(landTopo, landTopo.objects.land).features) .polygonCapMaterial(new THREE.MeshLambertMaterial({ color: ‘darkslategrey’, side: THREE.DoubleSide })) .polygonSideColor(() => ‘rgba(0,0,0,0)’); }); fetch(‘https://raw.githubusercontent.com/vasturiano/globe.gl/master/example/datasets/world_population.csv’).then(res => res.text()) .then(csv => d3.csvParse(csv, ({ lat, lng, pop }) => ({ lat: +lat, lng: +lng, pop: +pop }))) .then(data => world.hexBinPointsData(data)); // Add auto-rotation world.controls().autoRotate = true; world.controls().autoRotateSpeed = 0.3; />

८०/१००

१०० अग्रगण्य कंपन्यांपैकी ८० कंपन्यांचा पुरवठादार

१०० +

नवीन मार्केट अंमलबजावणी

१००० +

वार्षिक वेबसाईट लोकालायझेशन

99%

वेळेवर डिलिव्हरी देण्याचा रेट

आमचे भाषातज्ञ

भाषातज्ञाचे अनुपालन

आमचे भाषातज्ञ आमच्या व्यवसायाचा सर्वात महत्त्वाचा हिस्सा आहेत. त्यांच्या कौशल्याशिवाय आम्ही आमच्या ग्राहकांना अपेक्षित उच्च-गुणवत्तेची सेवा देऊ शकणार नाही. म्हणूनच, आम्ही आमच्या भाषातज्ञांना त्यांचे कार्य शक्य तितके सुव्यवस्थित करण्यासाठी आवश्यक ते सर्व काही पुरवतो.

आम्ही उद्योगातील प्रभावी गटांसमवेत नोंदणीकृत आहोत ज्यामुळे आमच्या कार्यपद्धतीची मानके योग्य व कार्यक्षम आहेत हे सुनिश्चित होते. आम्ही आमच्या भाषातज्ञांना स्वतःला विकसित करण्यासाठी प्रशिक्षणाचे पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देतो म्हणजे ते वर्षानुवर्षे उत्तमोत्तम सेवा देतील.

आमच्या ग्राहकांबरोबर काम करताना आम्ही आमच्या भाषातज्ञांसाठी शब्दकोष आणि रीफ्रेशर चाचण्या तयार करतो जेणेकरून आपल्या ब्रँडच्या संरक्षणासाठी आणि आपल्याला काळजी वाटू नये हे सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्यामध्ये आमच्या ग्राहकांचा कॉर्पोरेट स्वर आणि परिभाषेची समज वाढेल.

सुरक्षा

मार्केटमधील सर्वात सुरक्षित प्रणाली

ग्लोबल ब्रॅण्ड्ससाठी परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह भाषा सहकार्य सेवांचा जलद ऍक्सेस.

सुरक्षा

आमची वर्डसिंक सिस्टम ही मार्केटमधील सर्वात सुरक्षित प्रणाल्यांपैकी एक आहे. मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाउड सिस्टमवर होस्ट केलेली, २५६-बिट एन्क्रिप्शनसह ही सर्वात सुरक्षित क्लाउड-सोल्यूशन्सपैकी एक आहे.

मायक्रोसॉफ्ट अझुर

असे ग्राहक ज्यांना त्यांच्या स्वत:च्या अनुपालनासाठी अतिरिक्त सुरक्षा स्तरांची आवश्यकता असते त्यांना मायक्रोसॉफ्टच्या अझुर सर्व्हर नेटवर्क द्वारे स्थानिक आणि दूरस्थ डेटा स्टोरेज देऊ करण्यात आम्ही सक्षम आहोत. 

आयएसओ अनुपालित

आम्ही माहितीच्या सुरक्षिततेसाठी ISO27001 धारण करतो ज्याच्याद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रती उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याची आमची वचनबद्धता दर्शवितो. आम्ही ज्या प्रकारे त्यांचा डेटा हाताळतो त्यात उत्कृष्ठतेचा समावेश आहे.

अनुपालन

आमचे बरेच ग्राहक पर्यावरण पूरक आणि कार्बन मुक्त होण्याच्या प्रतिज्ञेशी वचनबद्ध आहेत, ही एक अशी वचनबद्धता आहे ज्याची आम्ही प्रशंसा करतो आणि आमच्या ग्राहकांना याची पूर्तता करण्यासाठी आम्ही मदत करतो. म्हणूनच दबिगवर्ड 100% कार्बन मुक्त आहे, ज्यामुळे आमच्या ग्राहकांना खात्री आहे की आम्ही पुरवठादार म्हणून आमचे कर्तव्य पार पाडत आहोत.