बहुभाषिक मार्केटिंगच्या साहाय्याने विक्री वाढवा

अनेक भाषांमध्ये उत्पादनाची प्रचंड व्याप्ती व्यवस्थापित करणे ही एक प्रचंड कठीण गोष्ट आहे. आपल्या प्रोडक्ट लाईन्समध्ये केलेले कोणतेही बदल, नवीन प्रकाशने आणि विक्री याबद्दल अनेक भाषांमध्ये प्रकाशन करणे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचण्यासाठी आणि आपली ऑनलाइन विक्रीची लक्ष्य साध्य होण्यासाठी आवश्यक आहे.

दबिगवर्ड सारखा व्यावसायिक भागीदार या पेलण्यास कठीण असलेल्या कामाला एक सोपी स्वयंचलित प्रक्रिया बनवू शकतो.

आम्ही काय करतो

ईकॉमर्ससाठी स्थानीकीकृत समाधान

भाषा क्षेत्रातील 40हून अधिक वर्षांच्या सेवांनी आम्हाला ईकॉमर्स भागीदारांसाठी भाषेचा सर्वोत्तम भागीदार बनविले आहे.

कनेक्टर समाधान

आपल्या वेबसाइटसाठी अनुवादाच्या संदर्भात त्वरित अपडेट्स

बहुभाषिक एसईओ

प्रत्येक भाषेमध्ये आपली पोहोच वाढवा

ई-मेल मार्केटिंग

आपला ग्राहक अनुभव त्यांच्या स्वतःच्या भाषेमध्ये विकसित करा

पीपीसी आणि ॲडवर्ड्स

व्यावसायिक भाषातज्ञांबरोबर आपले जास्तीत जास्त बजेट तयार करा

सीएक्स व्यवस्थापन

बहुभाषिक ग्राहकांच्या सहाय्याने आपल्या सेवांचा विस्तार करा

आमची आकडेवारी

४० वर्षांच्या सेवांनी आम्हाला ग्लोबल ब्रॅण्ड्ससाठी सर्वोत्तम भाषा भागीदार बनविले आहे.

d.sumWeight * 6e-8) .hexBinResolution(4) .hexTopColor(d => weightColor(d.sumWeight)) .hexSideColor(d => weightColor(d.sumWeight)) .hexBinMerge(true) .showGlobe(true) .enablePointerInteraction(false) // performance improvement .showAtmosphere(false); fetch(‘//unpkg.com/world-atlas/land-110m.json’).then(res => res.json()) .then(landTopo => { world .polygonsData(topojson.feature(landTopo, landTopo.objects.land).features) .polygonCapMaterial(new THREE.MeshLambertMaterial({ color: ‘darkslategrey’, side: THREE.DoubleSide })) .polygonSideColor(() => ‘rgba(0,0,0,0)’); }); fetch(‘https://raw.githubusercontent.com/vasturiano/globe.gl/master/example/datasets/world_population.csv’).then(res => res.text()) .then(csv => d3.csvParse(csv, ({ lat, lng, pop }) => ({ lat: +lat, lng: +lng, pop: +pop }))) .then(data => world.hexBinPointsData(data)); // Add auto-rotation world.controls().autoRotate = true; world.controls().autoRotateSpeed = 0.3; />

८०/१००

१०० अग्रगण्य कंपन्यांपैकी ८० कंपन्यांचा पुरवठादार

१०० +

नवीन मार्केट कॅम्पेन्स

1000 +

वार्षिक वेबसाईट स्थानिकीकरण

99%

वेळेवर डिलिव्हरी देण्याचा रेट

सुरक्षा

मार्केटमधील सर्वात सुरक्षित प्रणाली

ग्लोबल ब्रॅण्ड्ससाठी परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह भाषा सहकार्य सेवांचा जलद ऍक्सेस.

सुरक्षा

आमची वर्डसिंक सिस्टम ही मार्केटमधील सर्वात सुरक्षित प्रणाली आहे. मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाउड सिस्टमवर होस्ट केलेली, २५६-बिट एन्क्रिप्शनसह ही सर्वात सुरक्षित क्लाउड-सोल्यूशन्सपैकी एक आहे.

मायक्रोसॉफ्ट अझुर

असे ग्राहक ज्यांना त्यांच्या स्वत: च्या अनुपालनासाठी अतिरिक्त सुरक्षा स्तरांची आवश्यकता असते त्यांना मायक्रोसॉफ्टच्या अझुर सर्व्हर नेटवर्क द्वारे स्थानिक आणि दूरस्थ डेटा स्टोरेज देऊ करण्यात आम्ही सक्षम आहोत. 

आयएसओ अनुपालन

आम्ही माहितीच्या सुरक्षिततेसाठी ISO27001 धारण करतो ज्याच्याद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रती उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याची आमची वचनबद्धता दर्शवितो. आम्ही ज्या प्रकारे त्यांचा डेटा हाताळतो त्यात उत्कृष्ठतेचा समावेश आहे.

अनुपालन

आमचे बरेच ग्राहक पर्यावरण पूरक आणि कार्बन मुक्त होण्याच्या प्रतिज्ञेशी वचनबद्ध आहेत, ही एक अशी वचनबद्धता आहे ज्याची आम्ही प्रशंसा करतो आणि आमच्या ग्राहकांना याची पूर्तता करण्यासाठी आम्ही मदत करतो. म्हणूनच दबिगवर्ड 100% कार्बन मुक्त आहे, ज्यामुळे आमच्या ग्राहकांना खात्री आहे की आम्ही पुरवठादार म्हणून आमचे कर्तव्य पार पाडत आहोत.