तज्ञ भाषातज्ञांसह शिक्षणाचे सुलभ उपाय

जागतिक वर्कफोर्ससाठी ईलर्निंग लोकलाइझ करणे आपल्या कोर्स मटेरीअलच्या साध्या शब्दशः अनुवादापेक्षा प्रभावी असते. प्रशिक्षण प्रभावी होण्यासाठी सांस्कृतिक आणि प्रादेशिक संकेत आवश्यक आहेत. आमचे देशातील ईलर्निंग तज्ञ हे संकेत ओळखण्यासाठी आणि आपल्या लक्षित प्रेक्षकांना त्यांचा अर्थ पुन्हा समजावून सांगण्यासाठी प्रशिक्षित आहेत.

आम्ही काय करतो

जागतिक ब्रँडना सेवा पुरवत आहे

भाषा क्षेत्रातील ४० वर्षांहून अधिकच्या सेवांनी आम्हाला जागतिक ब्रॅंडसाठी परिपूर्ण भाषा भागीदार बनविले आहे.

कोर्सची निर्मिती

शिक्षकांकडून त्यांच्या स्वतःच्या भाषेमध्ये कंटेंट लेखन

चाचणी आणि गुणवत्तेची हमी

ईलर्निंगसाठी कोर्स आणि शिक्षक यांच्या गुणवत्तेची हमी

व्हिडियो लोकलायझेशन

ईलर्निंगसाठी बहुभाषिक मल्टीमीडिया लोकलायझेशन

सबटायटल्स आणि व्हॉईसओव्हर्स

परिपूर्ण ईलर्निंग डिलिव्हरी सुनिश्चित करण्यासाठी अतिरिक्त वैशिष्ट्यांची काळजी घेणे

मल्टीमीडिया रणनीती

स्थानिक भाषिकांकडून अचूक, परवडणारी मल्टिमीडिया सेवा

आमचे भाषातज्ञ

भाषातज्ञ अनुपालन

आमचे भाषातज्ञ आमच्या व्यवसायातील सर्वात महत्त्वाचा घटक आहेत. त्यांच्या कौशल्याशिवाय, आम्ही आमच्या ग्राहकांना अपेक्षित उच्च दर्जाची सेवा देऊ शकणार नाही. यामुळे, आम्ही आमच्या भाषातज्ञांना त्यांची कार्ये शक्य तितक्या सुव्यवस्थित पद्धतीने करता येण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रदान करतो.

आम्ही मुख्य उद्योगाच्या प्रभावशाली गटांबरोबर नोंदणीकृत आहोत, ज्यायोगे आम्ही हे आश्वासित करतो की आमच्या पद्धतींचे मानदंड योग्य व कार्यक्षम आहेत. आम्ही आमच्या भाषातज्ञांना स्वत: ची कौशल्ये अद्ययावत करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे वैकल्पिक मार्ग प्रदान करतो जेणेकरुन ते वर्षानुवर्षे चांगल्या आणि उत्कृष्ट सेवा प्रदान करतील.

आमच्या ग्राहकांसमवेत कार्य करून, आम्ही शब्दकोष आणि रीफ्रेशर चाचण्या तयार करतो, जेणेकरून आमच्या भाषातज्ञांना आमच्या ग्राहकांचा कॉर्पोरेट स्वर आणि संज्ञा यांची व्यवस्थित समज विकसित करण्याची क्षमता मिळते, जेणेकरून आपल्या ब्रँडचे संरक्षण सुनिश्चित केले जाते आणि आपली मनःशांती सुद्धा सुनिश्चित होते.

एकीकृत प्लॅटफॉर्म

अभिनव गुणवत्तेचे आश्वासन देणारे
तंत्रज्ञान

वर्डसिंक हा दबिगवर्ड समुहाचा भाषा-सॉफ्टवेअर समाधान प्रदान करणारा एकीकृत प्लॅटफॉर्म आहे. जगातील सर्वात मोठ्या कंपन्या आणि ब्रॅण्ड्सपासून, ज्यामध्ये सिलिकॉन व्हॅली मधील सुप्रसिद्ध तंत्रज्ञान कंपन्यांचा समावेश आहे, ते ब्रिटिश आणि यूएस शासकीय विभागांपर्यंत आमच्या सर्व ग्राहकांकडून याचा वापर केला जातो.

  1. मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाउड सिक्युरिटीद्वारे सुरक्षित
  2. इंटरनेट कनेक्शनद्वारे कुठूनही ऍक्सेसिबल आहे
  3. इंटरप्रिटर्स आणि सेवा वापरकर्त्यांशी समन्वय साधण्यासाठी मोबाईल ऍप्स
  4. व्यवस्थापनाचे विस्तारित रिपोर्टिंग
  5. अंगभूत स्वयंचलन आणि एआय समर्थित सेवा

आमच्याशी संपर्क साधा

आमच्या सेवांबद्दल अजून जाणून घेण्यासाठी आणि त्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो यावर चर्चा करण्यासाठी कृपया आमच्या सेल्स टीमशी संपर्क साधा.

आम्ही नियमितपणे इनबॉक्स तपासतो आणि जसे शक्य होईल तसे आम्ही आपल्या सर्व विनंत्यांना उत्तर देऊ.

  1. आपल्याला कधीही, कोठेही व्यापार करण्यास मदत करण्यासाठी इंटरप्रीटेशन, अनुवाद आणि लोकलायझेशन सेवा
  2. बटणाच्या स्पर्शात अजाईल टेक्नॉलॉजी
  3. वेळेवर २४/७/३६५ समाधान उपलब्ध आहे
  4. मजबूत, दीर्घकालीन ग्राहक भागीदारी
  5. प्रत्येकवेळी उत्कृष्ट सेवा वितरित