एकाधिक भाषांमध्ये सहयोग

उच्च दर्जाचे कॉन्फरन्स आणि प्रदर्शन इंटरप्रिटींग सर्व राष्ट्रातील प्रतिनिधींच्या प्रती आपली वचनबद्धता व्यक्त करते.

यामुळे केवळ आपल्या इवेन्टचा दर्जाच वाढत नाही तर विविध स्तरांतील व्हिजीटर येण्याची हमी मिळते ज्यामुळे सीमेपार व्यवसायाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होतात. आमच्या मार्गदर्शनावर आधारित दृष्टीकोनाद्वारे आम्ही आपल्या वैयक्तिक आवश्यकतांनुसार कॉन्फरन्सचे पॅकेज तयार करून देऊ शकतो आणि त्या दिवशी आपल्यावर लॉजिस्टिक विषयक समस्यांचे ओझे होणार नाही याची आम्ही हमी देतो.

सुरक्षित रिमोट सायमल्टेनियस इंटरप्रिटिंग

बहुभाषिक इवेन्ट्स सोपे बनविते

आमचे तंत्रज्ञान अखंड हाय-डेफिनिशन रिमोट सायमल्टेनियस इंटरप्रिटिंगसाठी प्रतिमेची उच्च पातळी सुनिश्चित करते. आमच्या रिमोट सायमल्टेनियस इंटरप्रिटिंगद्वारे

आमच्या रिमोट सायमल्टेनियस इंटरप्रिटिंगद्वारे

 1. जटिल सेटअप टाळा – इंटरप्रिटिंग उपकरण सेटअप आणि कॉन्फीगर करण्यात कमी वेळ खर्च करा आणि अप्रतिम इवेन्ट करण्यासाठी अधिक वेळ द्या.
 2. आपlला इवेन्ट अजून मोठा करा- आपला इवेन्ट ऑनलाइन जाऊ शकावा आणि कितीही प्रतिनिधींना पाठिंबा देता यावा यासाठी क्लाउड-आधारित तंत्रज्ञानाचा उपयोग करा.
 3. प्रेक्षकांबरोबर जोडले जा – वैविध्यपूर्ण प्रेक्षकांसाठी आपला इवेन्ट अधिक ऍक्सेसिबल व्हावा यासाठी रिअल-टाईम रिमोट सहभाग आणि रिमोट इंटरप्रिटेशनचा याचा वापर करा.

एकीकृत प्लॅटफॉर्म

अभिनव गुणवत्तेचे आश्वासन देणारे
तंत्रज्ञान

वर्डसिंक हा दबिगवर्ड समुहाचा भाषा-सॉफ्टवेअर समाधान प्रदान करणारा एकीकृत प्लॅटफॉर्म आहे. जगातील सर्वात मोठ्या कंपन्या आणि ब्रॅण्ड्सपासून, ज्यामध्ये सिलिकॉन व्हॅली मधील सुप्रसिद्ध तंत्रज्ञान कंपन्यांचा समावेश आहे, ते ब्रिटिश आणि यूएस शासकीय विभागांपर्यंत आमच्या सर्व ग्राहकांकडून याचा वापर केला जातो.

 1. मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाउड सिक्युरिटीद्वारे सुरक्षित
 2. इंटरनेट कनेक्शनद्वारे कुठूनही ऍक्सेसिबल आहे
 3. इंटरप्रिटर्स आणि सेवा वापरकर्त्यांशी समन्वय साधण्यासाठी मोबाईल ऍप्स
 4. व्यवस्थापनाचे विस्तारित रिपोर्टिंग
 5. अंगभूत स्वयंचलन आणि एआय समर्थित सेवा

हाय-डेफिनिशन रिमोट सायमल्टेनियस इंटरप्रिटिंग

दबिगवर्ड महागड्या इंटरप्रिटेशन हार्डवेअरच्या जागी कुशलतेने डिझाइन केलेले सॉफ्टवेअर वापरते आणि सायमल्टेनियस इंटरप्रिटिंगची सेवा कधीही , कुठेही डिलिव्हर करते.

हा प्लॅटफॉर्म वापरण्यास सुलभ आणि कोणत्याही गरजा भागविण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे, आम्ही आपल्या इवेन्टला साजेसे जागतिक स्तरीय कॉन्फरन्स इंटरप्रिटर्स जगाच्या पाठीवरून कुठूनही उपलब्ध करून देतो. आमचे तज्ञ भाषातज्ञ आणि सर्विस टीम आपल्या इंटरप्रिटिंगच्या सर्व पैलूंच्या गरजा, अगदी तयारीपासून ते अंमलबजावणीपर्यंत अखंडितपणे भागविल्या जातील हे सुनिश्चित करतात.

कॉन्फरन्स इंटरप्रिटेशन तज्ञ

दबिगवर्डच का?

आमचे कॉन्फरन्स इंटरप्रिटर्स प्रतिनिधींसाठी एक परिपूर्ण भागीदार आहेत.

प्रीमियम सेवा

आमचे कॉन्फरन्स इंटरप्रिटर्स इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ कॉन्फरन्स इंटरप्रिटर्स, एआयआयसीचे सदस्य आहेत आणि ते ग्राहकांना उत्तम दर्जाची सेवा प्रदान करतात. मीटिंग्ज, इव्हेंट्स किंवा कॉन्फरन्सेस यासारख्या ठिकाणी जिथे बहुभाषिक सपोर्टची आवश्यकता असते तिथे अनुभवी इंटरप्रिटर्स उपस्थित असल्याने आपल्या प्रतिनिधींसाठी वैयक्तिक सेवा प्रदान केली जाते. हे आपल्यासोबत आणखी एका कुशल व्यावसायिकांची ओळख करुन देते जो आपल्याला कार्यक्रमाचे आणि प्रतिनिधींचे व्यवस्थापन करण्यास मदत करण्यास पात्र असतो.

तांत्रिक समर्थन

आपल्या कॉन्फरन्समध्ये काही तांत्रिक व्हेरीएबल्स असू शकतात ज्यांना विचारात घेणे आवश्यक आहे. अशी जोखमीची क्षेत्रे ओळखून त्यांचे निराकरण करण्यात आमचे इंटरप्रिटर्स अनुभवी आहेत. उदाहरणार्थ आपल्या स्थळाची ध्वनिविषयक आणि संवाद साधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांची तरतूद करावी लागू शकते. आम्ही विनंतीनुसार हेडसेट सुद्धा पुरवितो त्यासाठी विमा शुल्क भरावे लागते. हे हेडसेट इंटरप्रिटर आणि प्रतिनिधी यांच्यामध्ये स्पष्ट ऑडीयो प्रदान करतात तसेच ते सहज हाताळण्यायोग्य असतात.

आमच्याशी संपर्क साधा

आमच्या सेवांबद्दल अजून जाणून घेण्यासाठी आणि त्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो यावर चर्चा करण्यासाठी कृपया आमच्या सेल्स टीमशी संपर्क साधा.

आम्ही नियमितपणे इनबॉक्स तपासतो आणि जसे शक्य होईल तसे आम्ही आपल्या सर्व विनंत्यांना उत्तर देऊ.

 1. आपल्याला कधीही, कोठेही व्यापार करण्यास मदत करण्यासाठी इंटरप्रीटेशन, अनुवाद आणि लोकलायझेशन सेवा
 2. बटणाच्या स्पर्शात अजाईल टेक्नॉलॉजी
 3. वेळेवर २४/७/३६५ समाधान उपलब्ध आहे
 4. मजबूत, दीर्घकालीन ग्राहक भागीदारी
 5. प्रत्येकवेळी उत्कृष्ट सेवा वितरित