भाषा सेवांसाठी अभिनव गुणवत्तापूर्ण समाधान
व्यावसायिक भाषातज्ञांच्या संपूर्ण, स्वतंत्र ऑडिटद्वारे अनुवादाच्या प्रोजेक्ट्ससाठी पूर्ण मन:शांती जेणेकरून हे सुनिश्चित होते की आपले कंटेंट कंपनीच्या मानकांचे पालन करणारे आहेत.
आमच्या लिंग्विस्टिक क्वालिटी सर्विसेस (एलक्यूएस) सर्व अनुवादांसाठी संपूर्ण, स्वतंत्र ऑडिट प्रदान करतात. त्या कोणत्या क्षेत्रात सुधारणा करण्याची गरज आहे हे शोधून काढतात आणि हे सुनिश्चित करतात की आपले कंटेंट कंपनीच्या मानकांच्या आणि शैलीच्या गाईडलाईन्सचे पालन करणारे आहेत. आपल्या जागतिक कम्युनिकेशनच्या प्रत्येक बाबतीत अचूकता आणि काटेकोरपणा आहे हे माहित असल्याने संपूर्ण समाधान हा याचा फायदा आहे.

आम्ही काय करतो
गुणवत्ता आणि प्रमाण
दबिगवर्ड मध्ये आम्ही भाषा सेवा उद्योगातील गुंतागुंत समजून घेतो आणि आमच्या अजमावलेल्या आणि पारखून पाहिलेल्या क्यूए पद्धतीं आमच्या ग्राहकांना देऊ करतो.
भाषातज्ञांकडून गुणवत्तेचे पुनरावलोकन
आपल्या अनुवादाच्या गुणवत्तेचे स्थानिक भाषिकांकडून पुनरावलोकन
पुनरावलोकनकर्त्यांचे प्रशिक्षण
भविष्यातील पुनरावलोकनकर्त्यांसाठी आणि विद्यमान कौशल्य वाढविण्यासाठी संपुर्ण कंटेंट प्रशिक्षण पॅकेज तयार करते.
मेट्रिक्स आणि डेटा विश्लेषण
कार्यक्षमता पडताळण्यासाठी आणि खर्चाची बचत करण्यासाठी आपल्या डेटाचे तपशीलवार विश्लेषण
भाषातज्ञाचे अनुपालन
पात्र आणि पोलिस तपासणी पूर्ण केलेले भाषातज्ञ
भाषातज्ञ चाचणी सेवा
भाषातज्ञाच्या गुणवत्तेचे पुनरावलोकन
तज्ञ तृतीय पक्षीय पुनरावलोकनकर्ते सुनिश्चित करतात की आपण केलेला अनुवाद उत्तम दर्जाचा आहे. ते संस्थेत वापरात असणाऱ्या शैलीचे पालन करतात आणि शब्दकोषातील अचूक परिभाषेचा वापर करतात. हे घटक आम्हाला नवीन भाषांमधील आपला कॉर्पोरेट स्वर सांभाळण्यास मदत करतात.
- तज्ञ तृतीय पक्षीय पुनरावलोकनकर्ते
- संस्थेत वापरात असलेली शैली आणि तिचे पालन
- शब्दकोषातील अचूक परिभाषेचा वापर
- नवीन भाषांमधील आपला कॉर्पोरेट स्वर जतन करा
भाषातज्ञ चाचणी सेवा
पुनरावलोकनकर्त्यांचे प्रशिक्षण
आम्ही आपल्या देशातील पुनरावलोकनकर्त्यांना लेखी मार्गदर्शक तत्त्वे विकसित करून आणि औपचारिक प्रशिक्षण कोर्सेस देऊन मदत करतो. यामुळे त्यांच्या वेळेचा योग्य वापर करण्यास मदत होते आणि पुनरावलोकन चक्र अत्यंत प्रभावी असल्याची खात्री केली जाते.
- लेखी मार्गदर्शक तत्त्वे विकसित करणे
- औपचारिक प्रशिक्षण कोर्सेस
- अत्यंत प्रभावी पुनरावलोकन साइकल्स
भाषातज्ञ चाचणी सेवा
मेट्रिक्स आणि डेटा विश्लेषणे
भविष्यात गुणवत्ता सुधारावी म्हणून अनुवादकांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही त्रुटींची संख्या, प्रकार आणि तीव्रता यांचा मागोवा घेतो. आम्ही संरचना जाणून घेतो जेणेकरुन आम्ही त्याचे कायमचे निराकरण करू शकू. या माहितीचे विश्लेषण करुन भविष्यातील येणाऱ्या कामाचा अंदाज घेतो आणि प्रशिक्षण कोर्स सामग्री तयार करतो.
- त्रुटींची संख्या, प्रकार आणि तीव्रता यांचा मागोवा घ्या
- कायमचे निराकरण करण्यासाठी संरचना जाणून घ्या
- भविष्यातील येणाऱ्या कामाचा अंदाज घेण्यासाठी डेटाचे विश्लेषण करा
- प्रशिक्षण कोर्स सामग्री तयार करा
भाषातज्ञ चाचणी सेवा
भाषातज्ञांचे अनुपालन
आमच्या सर्व भाषातज्ञांना भरती दरम्यान कठोर चाचण्या द्याव्या लागल्या आहेत आणि नियमितपणे त्यांच्या गुणवत्तेची चाचणी केली जाते. आम्हाला सार्वजनिक क्षेत्रातील भाषातज्ञांसाठी कमीतकमी एक एनआरपीएसआय आवश्यक आहे, आमचे सर्व अनुवादक एटीए प्रमाणित आहेत आणि त्यांची अद्ययावत पोलिस तपासणी झालेली आहे.
- कठोर चाचणीद्वारे उत्तीर्ण झालेले भाषातज्ञ
- गुणवत्तेची हमी देणाऱ्या चाचण्या
- सार्वजनिक क्षेत्रातील भाषातज्ञांसाठी एनआरपीएसआय
- आमचे सर्व अनुवादक एटीए प्रमाणित आहेत




एकीकृत प्लॅटफॉर्म
अभिनव गुणवत्तेचे आश्वासन देणारे
तंत्रज्ञान
वर्डसिंक हा दबिगवर्ड समुहाचा भाषा-सॉफ्टवेअर समाधान प्रदान करणारा एकीकृत प्लॅटफॉर्म आहे. जगातील सर्वात मोठ्या कंपन्या आणि ब्रॅण्ड्सपासून, ज्यामध्ये सिलिकॉन व्हॅली मधील सुप्रसिद्ध तंत्रज्ञान कंपन्यांचा समावेश आहे, ते ब्रिटिश आणि यूएस शासकीय विभागांपर्यंत आमच्या सर्व ग्राहकांकडून याचा वापर केला जातो.
- मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाउड सिक्युरिटीद्वारे सुरक्षित
- इंटरनेट कनेक्शनद्वारे कुठूनही ऍक्सेसिबल आहे
- इंटरप्रिटर्स आणि सेवा वापरकर्त्यांशी समन्वय साधण्यासाठी मोबाईल ऍप्स
- व्यवस्थापनाचे विस्तारित रिपोर्टिंग
- अंगभूत स्वयंचलन आणि एआय समर्थित सेवा

सुरक्षा
मार्केटमधील सर्वात सुरक्षित प्रणाली
ग्लोबल ब्रॅण्ड्ससाठी परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह भाषा सहकार्य सेवांचा जलद ऍक्सेस.
सुरक्षा
आमची वर्डसिंक सिस्टम ही मार्केटमधील सर्वात सुरक्षित प्रणाल्यांपैकी एक आहे. मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाउड सिस्टमवर होस्ट केलेली, २५६-बिट एन्क्रिप्शनसह ही सर्वात सुरक्षित क्लाउड-सोल्यूशन्सपैकी एक आहे.
मायक्रोसॉफ्ट अझुर
असे ग्राहक ज्यांना त्यांच्या स्वत:च्या अनुपालनासाठी अतिरिक्त सुरक्षा स्तरांची आवश्यकता असते त्यांना मायक्रोसॉफ्टच्या अझुर सर्व्हर नेटवर्क द्वारे स्थानिक आणि दूरस्थ डेटा स्टोरेज देऊ करण्यात आम्ही सक्षम आहोत.
आयएसओ अनुपालित
आम्ही माहितीच्या सुरक्षिततेसाठी ISO27001 धारण करतो ज्याच्याद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रती उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याची आमची वचनबद्धता दर्शवितो. आम्ही ज्या प्रकारे त्यांचा डेटा हाताळतो त्यात उत्कृष्ठतेचा समावेश आहे.
अनुपालन
आमचे बरेच ग्राहक पर्यावरण पूरक आणि कार्बन मुक्त होण्याच्या प्रतिज्ञेशी वचनबद्ध आहेत, ही एक अशी वचनबद्धता आहे ज्याची आम्ही प्रशंसा करतो आणि आमच्या ग्राहकांना याची पूर्तता करण्यासाठी आम्ही मदत करतो. म्हणूनच दबिगवर्ड 100% कार्बन मुक्त आहे, ज्यामुळे आमच्या ग्राहकांना खात्री आहे की आम्ही पुरवठादार म्हणून आमचे कर्तव्य पार पाडत आहोत.
आमच्याशी संपर्क साधा
आमच्या सेवांबद्दल अजून जाणून घेण्यासाठी आणि त्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो यावर चर्चा करण्यासाठी कृपया आमच्या सेल्स टीमशी संपर्क साधा.
आम्ही नियमितपणे इनबॉक्स तपासतो आणि जसे शक्य होईल तसे आम्ही आपल्या सर्व विनंत्यांना उत्तर देऊ.
- आपल्याला कधीही, कोठेही व्यापार करण्यास मदत करण्यासाठी इंटरप्रीटेशन, अनुवाद आणि लोकलायझेशन सेवा
- बटणाच्या स्पर्शात अजाईल टेक्नॉलॉजी
- वेळेवर २४/७/३६५ समाधान उपलब्ध आहे
- मजबूत, दीर्घकालीन ग्राहक भागीदारी
- प्रत्येकवेळी उत्कृष्ट सेवा वितरित