स्थानिक भाषिकांकडून अचूक, परवडणारी मल्टिमीडिया सेवा

आपल्या बहुभाषिक मल्टीमीडिया धोरणाने ठसा उमटवा.

आपले मल्टीमीडिया संदेश प्रबलतेने आणि स्पष्टपणे प्राप्त होतील हे आश्वासित करण्यासाठी दबिगवर्ड कुशल लोकलायझेशन सेवा देते.

आम्ही काय करतो

स्वतःला योग्य रित्या प्रस्तुत करा

मल्टीमीडिया लोकलायझेशनसाठी आपल्या कॉर्पोरेट मीडियाचा प्रत्येक पैलू अंतर्भूत असणाऱ्या विविध सेवा आवश्यक आहेत.

व्हिडियो लोकलायझेशन

सांस्कृतिक तज्ञ आणि स्थानिक स्पीकर्स केवळ ऑडियोच नव्हे तर व्हिज्युअल संकेतांचे देखील लोकलायझेशन करतात.

सबटायटलिंग आणि डबिंग

२५० पेक्षा अधिक भाषांसाठी अचूक, नैसर्गिक वाटणाऱ्या सहकार्य सेवा

ॲनिमेशन्स

नवीन भाषा आणि सांस्कृतिक क्षेत्रांसाठी पुनर्रकल्पित ॲनिमेशन्स

टाइपसेटिंग

स्थानिक भाषिकांकडून कुशल डेस्कटॉप प्रकाशन सेवा

डीटीपी सेवा प्रदाता

टाइपसेटिंग

सुंदर स्वरूपित लोकलइझ केलेल्या कंटेंटसाठी, आमच्या बहुभाषिक डेस्कटॉप प्रकाशन (डीटीपी) सेवेच्या व्यतिरिक्त काहीही शोधू नका. २५० हून अधिक भाषांमधली ऑफर केली जाणारी आमची सेवा आपले कंटेंट गुणवत्तेशी तडजोड न करता वाचक-अनुकूल आहेत याची आम्ही खात्री देतो.

यासाठी आमची डीटीपी सेवा निवडा:

 1. योग्य व्हिज्युअल अपील आणि कंटेंट अचूकता
 2. ऑनलाइन किंवा प्रिंट मीडियासाठी पोस्टस्क्रिप्ट किंवा पीडीएफ फाईल्स तयार करणे
 3. कंटेंट उतरवून घेणे (कोणतेही ॲप किंवा कोणत्याही प्रकारची फाईल)
 4. संरचीत एक्सएमएलवर लेखन प्रक्रियेचे स्थलांतर (उदा. डॉकबुक किंवा डीआयटीए मानके)
 5. सपोर्ट नसलेल्या भाषांमध्ये डीटीपी सॉफ्टवेयरसाठी स्क्रिप्ट
 6. संपूर्णतः गुणवत्तेची हमी
 7. स्त्रोत पुनर्निर्मिती
Our technology

Immediate access to all services

WordSynk is thebigword Group’s unique platform for delivering all language services in one place.

Used by clients from the world’s largest companies and brands, including well-known Silicon Valley tech companies, to British and US Government Departments.

 1. Translation and interpreting available in one platform
 2. Secured by Microsoft Azure cloud security
 3. Accessible from anywhere with internet connection
 4. Mobile apps to coordinate interpreters and service users
 5. Detailed management reporting
 6. Built in automation and AI powered services

फाईल प्रक्रिया

विविध प्रकारांच्या फाईल्सवर काम करणे

आमची मल्टीमीडिया टीम जवळजवळ सर्व प्रकारच्या फाइल्सशी परिचित आहे आणि आपले कंटेंट लोकलाइझ करताना आवश्यकतेनुसार रूपांतरित आणि पुन: रूपांतरित करण्यासाठी फाईल प्रक्रिया सॉफ्टवेयरने सुसज्ज आहे. अर्थात, आपल्याला लोकलायझेशन करायच्या असलेल्या फाइलचा प्रकार कोणताही असो, आम्ही सहकार्य करण्यास सक्षम आहोत. खालील प्रकारच्या फाईल्स आम्ही सपोर्ट करतो:

 1. PEG, GIF, PNG, TIFF, BMP, AAC
 2. MP3, WAV, WMA, DOLBY DIGITAL, DTS, EPS
 3. WEBM, HTML5, AI, PDF, PSD
 4. IND, RAW, MP4, MOV, WMV
 5. AVI, AVCHD, FLV, F4V, SWF, MKV

सुरक्षा

मार्केटमधील सर्वात सुरक्षित प्रणाली

ग्लोबल ब्रॅण्ड्ससाठी परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह भाषा सहकार्य सेवांचा जलद ऍक्सेस.

सुरक्षा

Our WordSynk System is one of the most secure on the market. Hosted on Microsoft Azure Cloud Systems, it is one of the most secure cloud-based solutions available, with 256-bit encryption.

मायक्रोसॉफ्ट अझुर

For clients who require additional layers of security for their own compliance we are able to offer local and remote data storage through Microsoft’s Azure server network. 

आयएसओ अनुपालित

आम्ही माहितीच्या सुरक्षिततेसाठी ISO27001 धारण करतो ज्याच्याद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रती उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याची आमची वचनबद्धता दर्शवितो. आम्ही ज्या प्रकारे त्यांचा डेटा हाताळतो त्यात उत्कृष्ठतेचा समावेश आहे.

अनुपालन

आमचे बरेच ग्राहक पर्यावरण पूरक आणि कार्बन मुक्त होण्याच्या प्रतिज्ञेशी वचनबद्ध आहेत, ही एक अशी वचनबद्धता आहे ज्याची आम्ही प्रशंसा करतो आणि आमच्या ग्राहकांना याची पूर्तता करण्यासाठी आम्ही मदत करतो. म्हणूनच दबिगवर्ड 100% कार्बन मुक्त आहे, ज्यामुळे आमच्या ग्राहकांना खात्री आहे की आम्ही पुरवठादार म्हणून आमचे कर्तव्य पार पाडत आहोत.