जागतिक व्यवसायाची भाषा बोलणे

एका मार्केटमध्ये यशस्वी ठरलेले कॅम्पेन दुसऱ्या मार्केटमध्ये अयशस्वी ठरू शकते. शब्द महत्त्वाचे असतात. स्थानिक चालीरिती महत्त्वाच्या असतात. टेक्स्टचा शब्दशः अनुवाद करणे पुरेसे नसते.

दबिगवर्डमध्ये आम्हाला विशिष्ट मार्केटचे आणि प्रादेशिक भाषा आणि चालीरीतींचे बारकावे समजतात. आम्ही हेच कार्य सर्वोत्तम करतोः क्लाएन्टना जगभरातील ग्राहकांशी व्यापार करण्यास आणि संवाद साधण्यास मदत करणे.

आम्ही काय करतो

जागतिक ब्रँडसाठी लोकलाइझ केलेले मार्केटिंग समाधान

भाषा समाधान क्षेत्रातील ४० वर्षांहून अधिक सेवांमुळे आम्ही जागतिक ब्रॅंडसाठी परिपूर्ण भागीदार बनलो आहोत.

ट्रान्सक्रिएशन

तज्ञांद्वारे समग्र मार्केटिंग लोकलायझेशन

मल्टीमीडिया

मार्केटिंगसाठी बहुभाषिक मल्टीमीडिया

डिजिटल मार्केटिंग

स्थानिक भाषातज्ञांद्वारे पीपीसी आणि एसईओ सेवा

वेबसाईट लोकलायझेशन

त्वरित अपडेट कनेक्टर समाधान आणि तज्ञ लोकलायझेशन

आपल्या ब्रँड स्वराशी संरेखित करणे

ट्रान्सक्रिएशन

ट्रान्सक्रिएशन अनुकूलतेच्या पलीकडे जाते आणि अस्सल आणि संस्कृतीशी सुसंगत ब्रँड स्वरासह आपला संदेश पुन्हा तयार करते. संवादामधील दरी भरून काढून, ट्रान्सक्रिएशन मूळ संदेश न गमावता संस्कृती आणि भाषेच्या सीमांना पार करते.

आमचे कौशल्य आणि अनुभव आपल्या व्यवसायास सर्व महत्वाच्या प्रादेशिक चालीरीती आणि भाषेतील फरकांना अनुसरून सुरक्षितपणे दिशानिर्देशित करतील.

एकीकृत प्लॅटफॉर्म

अभिनव गुणवत्तेचे आश्वासन देणारे
तंत्रज्ञान

वर्डसिंक हा दबिगवर्ड समुहाचा भाषा-सॉफ्टवेअर समाधान प्रदान करणारा एकीकृत प्लॅटफॉर्म आहे. जगातील सर्वात मोठ्या कंपन्या आणि ब्रॅण्ड्सपासून, ज्यामध्ये सिलिकॉन व्हॅली मधील सुप्रसिद्ध तंत्रज्ञान कंपन्यांचा समावेश आहे, ते ब्रिटिश आणि यूएस शासकीय विभागांपर्यंत आमच्या सर्व ग्राहकांकडून याचा वापर केला जातो.

  1. मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाउड सिक्युरिटीद्वारे सुरक्षित
  2. इंटरनेट कनेक्शनद्वारे कुठूनही ऍक्सेसिबल आहे
  3. इंटरप्रिटर्स आणि सेवा वापरकर्त्यांशी समन्वय साधण्यासाठी मोबाईल ऍप्स
  4. व्यवस्थापनाचे विस्तारित रिपोर्टिंग
  5. अंगभूत स्वयंचलन आणि एआय समर्थित सेवा

आमची आकडेवारी

४०हून अधिक वर्षांच्या सेवांनी आम्हाला ग्लोबल ब्रॅण्ड्ससाठी सर्वोत्तम भाषा भागीदार बनविले आहे.

d.sumWeight * 6e-8) .hexBinResolution(4) .hexTopColor(d => weightColor(d.sumWeight)) .hexSideColor(d => weightColor(d.sumWeight)) .hexBinMerge(true) .showGlobe(true) .enablePointerInteraction(false) // performance improvement .showAtmosphere(false); fetch(‘//unpkg.com/world-atlas/land-110m.json’).then(res => res.json()) .then(landTopo => { world .polygonsData(topojson.feature(landTopo, landTopo.objects.land).features) .polygonCapMaterial(new THREE.MeshLambertMaterial({ color: ‘darkslategrey’, side: THREE.DoubleSide })) .polygonSideColor(() => ‘rgba(0,0,0,0)’); }); fetch(‘https://raw.githubusercontent.com/vasturiano/globe.gl/master/example/datasets/world_population.csv’).then(res => res.text()) .then(csv => d3.csvParse(csv, ({ lat, lng, pop }) => ({ lat: +lat, lng: +lng, pop: +pop }))) .then(data => world.hexBinPointsData(data)); // Add auto-rotation world.controls().autoRotate = true; world.controls().autoRotateSpeed = 0.3; />

८०/१००

१०० अग्रगण्य कंपन्यांपैकी ८० कंपन्यांचा पुरवठादार

१०० +

नवीन मार्केट कॅम्पेन्स

१००० +

वार्षिक वेबसाईट लोकलायझेशन

99%

वेळेवर डिलिव्हरी देण्याचा रेट

अखंड कनेक्टिव्हिटी

आपल्या स्वतःच्या सीएमएस किंवा पीआयएम वातावरणात पूर्णपणे एकत्रित अनुवाद समाधानासाठी तयार आहात? वर्डसिंक कनेक्टरसह जोडले जाऊन आणि स्वयंचलनाद्वारे अतुलनीय वेग आणि विश्वासार्हता मिळवा.

सुरक्षा आणि अनुपालन

मार्केटमधील सर्वात सुरक्षित भाषा प्लॅटफॉर्म

ब्रँडसाठी परवडण्याऱ्या आणि विश्वासार्ह भाषा समर्थन सेवांचा जलद ऍक्सेस.

सुरक्षा

आमची वर्डसिंक सिस्टम ही मार्केटमधील सर्वात सुरक्षित प्रणाल्यांपैकी एक आहे. मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाउड सिस्टमवर होस्ट केलेली, २५६-बिट एन्क्रिप्शनसह ही सर्वात सुरक्षित क्लाउड-सोल्यूशन्सपैकी एक आहे.

मायक्रोसॉफ्ट अझुर

असे ग्राहक ज्यांना त्यांच्या स्वत:च्या अनुपालनासाठी अतिरिक्त सुरक्षा स्तरांची आवश्यकता असते त्यांना मायक्रोसॉफ्टच्या अझुर सर्व्हर नेटवर्क द्वारे स्थानिक आणि दूरस्थ डेटा स्टोरेज देऊ करण्यात आम्ही सक्षम आहोत. 

आयएसओ अनुपालित

आम्ही माहितीच्या सुरक्षिततेसाठी ISO27001 धारण करतो ज्याच्याद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रती उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याची आमची वचनबद्धता दर्शवितो. आम्ही ज्या प्रकारे त्यांचा डेटा हाताळतो त्यात उत्कृष्ठतेचा समावेश आहे.

अनुपालन

आमचे बरेच ग्राहक पर्यावरण पूरक आणि कार्बन मुक्त होण्याच्या प्रतिज्ञेशी वचनबद्ध आहेत, ही एक अशी वचनबद्धता आहे ज्याची आम्ही प्रशंसा करतो आणि आमच्या ग्राहकांना याची पूर्तता करण्यासाठी आम्ही मदत करतो. म्हणूनच दबिगवर्ड 100% कार्बन मुक्त आहे, ज्यामुळे आमच्या ग्राहकांना खात्री आहे की आम्ही पुरवठादार म्हणून आमचे कर्तव्य पार पाडत आहोत.  

आमच्याशी संपर्क साधा

आमच्या सेवांबद्दल अजून जाणून घेण्यासाठी आणि त्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो यावर चर्चा करण्यासाठी कृपया आमच्या सेल्स टीमशी संपर्क साधा.

आम्ही नियमितपणे इनबॉक्स तपासतो आणि जसे शक्य होईल तसे आम्ही आपल्या सर्व विनंत्यांना उत्तर देऊ.

  1. आपल्याला कधीही, कोठेही व्यापार करण्यास मदत करण्यासाठी इंटरप्रीटेशन, अनुवाद आणि लोकलायझेशन सेवा
  2. बटणाच्या स्पर्शात अजाईल टेक्नॉलॉजी
  3. वेळेवर २४/७/३६५ समाधान उपलब्ध आहे
  4. मजबूत, दीर्घकालीन ग्राहक भागीदारी
  5. प्रत्येकवेळी उत्कृष्ट सेवा वितरित