शासकीय आणि खासगी क्षेत्रासाठी विशेष सपोर्ट सेवा.

टीबीडब्ल्यू ग्लोबल एक खास समर्थन सेवा प्रदाता आहे, जे व्यवसाय आणि शासनाशी विशेष भाषा सेवा आणि प्रशिक्षण यावर सल्लामसलत करते.

आम्ही काय करतो

टीबीडब्ल्यू ग्लोबलच का?

टीबीडब्ल्यू ग्लोबल गुणवत्ता आणि व्यावसायिकतेच्या प्रतिष्ठेवर अवलंबून आहे. आमच्या सेवेची गुणवत्ता आणि सुरक्षितता प्रमाणित करण्यासाठी आम्ही आमच्याकडे उपलब्ध असलेले प्रत्येक पाऊल उचलतो, आम्ही आमच्या ग्राहकांच्या आणि आमच्या उद्योगातील तज्ञांच्या सांगण्यानुसार हे करतो.

इंटरप्रीटिंग सेवा

अनुवाद सेवा

प्रशिक्षण समाधान

जागतिक कन्सलटेशन समाधान

Our technology

Immediate access to all services

WordSynk is thebigword Group’s unique platform for delivering all language services in one place.

Used by clients from the world’s largest companies and brands, including well-known Silicon Valley tech companies, to British and US Government Departments.

  1. Translation and interpreting available in one platform
  2. Secured by Microsoft Azure cloud security
  3. Accessible from anywhere with internet connection
  4. Mobile apps to coordinate interpreters and service users
  5. Detailed management reporting
  6. Built in automation and AI powered services

जागतिक स्तरावर व्यवसायांना सेवा प्रदान करत आहे

भाषा क्षेत्रातील ४०हून अधिक वर्षांच्या सेवांनी आम्हाला जागतिक व्यवसायांचा आणि शासनांचा भाषेचा आदर्श भागीदार बनविले आहे.

d.sumWeight * 6e-8) .hexBinResolution(4) .hexTopColor(d => weightColor(d.sumWeight)) .hexSideColor(d => weightColor(d.sumWeight)) .hexBinMerge(true) .enablePointerInteraction(false); // performance improvement fetch(‘https://raw.githubusercontent.com/vasturiano/globe.gl/master/example/datasets/world_population.csv’).then(res => res.text()) .then(csv => d3.csvParse(csv, ({ lat, lng, pop }) => ({ lat: +lat, lng: +lng, pop: +pop }))) .then(data => world.hexBinPointsData(data)); // Add auto-rotation world.controls().autoRotate = true; world.controls().autoRotateSpeed = 0.3; />

15000

व्यावसायिक भाषातज्ञ

१ बिलियन

दरवर्षी अनुवादित केले जाणारे शब्द

१ मिलियन

एका महिन्यामध्ये टेलिफोन द्वारे इंटरप्रिटिंग केलेली मिनिटे

15

प्रोक्युरमेन्ट फ्रेमवर्क

सुरक्षा

शासनासाठी सुरक्षा

आमचे बरेच ग्राहक पर्यावरण पूरक आणि कार्बन मुक्त होण्याच्या प्रतिज्ञेशी वचनबद्ध आहेत, ही एक अशी वचनबद्धता आहे ज्याची आम्ही प्रशंसा करतो आणि आमच्या ग्राहकांना याची पूर्तता करण्यासाठी आम्ही मदत करतो. म्हणूनच दबिगवर्ड १००% कार्बन मुक्त आहे, ज्यामुळे आमच्या ग्राहकांना खात्री आहे की आम्ही पुरवठादार म्हणून आमचे कर्तव्य पार पाडत आहोत.   

सुरक्षा

आमची वर्डसिंक सिस्टम ही मार्केटमधील सर्वात सुरक्षित प्रणाल्यांपैकी एक आहे. मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाउड सिस्टमवर होस्ट केलेली, २५६-बिट एन्क्रिप्शनसह ही सर्वात सुरक्षित क्लाउड-सोल्यूशन्सपैकी एक आहे.

मायक्रोसॉफ्ट अझुर

असे ग्राहक ज्यांना त्यांच्या स्वत:च्या अनुपालनासाठी अतिरिक्त सुरक्षा स्तरांची आवश्यकता असते त्यांना मायक्रोसॉफ्टच्या अझुर सर्व्हर नेटवर्क द्वारे स्थानिक आणि दूरस्थ डेटा स्टोरेज देऊ करण्यात आम्ही सक्षम आहोत. 

आयएसओ अनुपालित

आम्ही माहितीच्या सुरक्षिततेसाठी ISO27001 धारण करतो ज्याच्याद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रती उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याची आमची वचनबद्धता दर्शवितो. आम्ही ज्या प्रकारे त्यांचा डेटा हाताळतो त्यात उत्कृष्ठतेचा समावेश आहे.

अनुपालन

आमच्या गुणवत्ता आश्वासन प्रक्रिया गुणवत्ता व्यवस्थापनासाठीच्या ISO9001 ने ठरविलेल्या मानकाप्रमाणे मान्यताप्राप्त आहेत ज्यामुळे आमच्या ग्राहकांना आमचे कॉन्ट्रॅक्टर्स हे व्यावसायिक, सुरक्षित आणि कौशल्य धारण करणारे आहेत याचे समाधान मिळते.