अनुभवी व्यावसायिक भाषातज्ञांकडून भाषेचे तज्ञ सहकार्य

आम्ही नियमितपणे कार्य करीत असलेल्या व्यावसायिक इंटरप्रीटर्स आणि अनुवादकांच्या उपयुक्त यादीसह टीबीडब्ल्यू ग्लोबल एक विश्वासार्ह भाषा सेवा भागीदार आहे.

आमच्या भरतीकर्त्यांच्या, व्यवस्थापकांच्या आणि भाषातज्ञांच्या टीमसह आम्ही गुणवत्ता, विश्वासार्हता आणि परिवर्तनशीलतेसाठी प्रतिष्ठा निर्माण केली आहे.

आम्ही काय करतो

विशेष भाषा सेवा

टीबीडब्ल्यू ग्लोबल देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा संस्थांना भाषेच्या बाबतीत सेवा प्रदान करते. आम्ही कडक सुरक्षा, आव्हानात्मक वातावरण, उच्च जोखीम क्षेत्र आणि जगभरातील शांतता राखणारी मागणी या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमच्या लोकांचा आणि भाषातज्ञांच्या नेटवर्कवरील तज्ञांचा अनुभव जाणून घेतो.

फेस-टू-फेस इंटरप्रीटर्स

आमच्या ग्राहकांनी विनंती केलेल्या वेळेत त्यांच्या लोकेशनवर सिक्युरिटी क्लीअर्ड इंटरप्रीटर्स नेमले जातात.

फोनवरील इंटरप्रीटर्स

दिवस किंवा रात्रीच्या कोणत्याही प्रहरी आणि ३० सेकंदात फोनद्वारे एनक्रिप्टेड इंटरप्रिटिंग सेवा.

डेलिगेशन सपोर्ट

लोकशाहीवादी आणि कॉर्पोरेट प्रतिनिधींसाठी आमच्या इंटरप्रीटर सपोर्ट सेवेद्वारे आपल्याला उत्कृष्ट गुणवत्ता, व्यावसायिकता आणि अनुभव मिळेल.

अनुवाद

गोपनीयतेची खात्री देण्यासाठी सुरक्षित वातावरणात काम करणाऱ्या सिक्युरिटी क्लीअर्ड अनुवादाकांकडून एनक्रिप्टेड अनुवाद सेवा.

एकीकृत प्लॅटफॉर्म

अभिनव गुणवत्तेचे आश्वासन देणारे
तंत्रज्ञान

वर्डसिंक हा दबिगवर्ड समुहाचा भाषा-सॉफ्टवेअर समाधान प्रदान करणारा एकीकृत प्लॅटफॉर्म आहे. जगातील सर्वात मोठ्या कंपन्या आणि ब्रॅण्ड्सपासून, ज्यामध्ये सिलिकॉन व्हॅली मधील सुप्रसिद्ध तंत्रज्ञान कंपन्यांचा समावेश आहे, ते ब्रिटिश आणि यूएस शासकीय विभागांपर्यंत आमच्या सर्व ग्राहकांकडून याचा वापर केला जातो.

  1. मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाउड सिक्युरिटीद्वारे सुरक्षित
  2. इंटरनेट कनेक्शनद्वारे कुठूनही ऍक्सेसिबल आहे
  3. इंटरप्रिटर्स आणि सेवा वापरकर्त्यांशी समन्वय साधण्यासाठी मोबाईल ऍप्स
  4. व्यवस्थापनाचे विस्तारित रिपोर्टिंग
  5. अंगभूत स्वयंचलन आणि एआय समर्थित सेवा

सुरक्षा

सुरक्षा आणि अनुपालन

आम्हाला आमच्या सर्व कार्यकारी भागात सल्ला देण्याचा आणि सुरक्षा मान्यता मिळविण्याचा अनुभव आहे. पूर्ण सल्ल्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.

सुरक्षा

आमची वर्डसिंक सिस्टम ही मार्केटमधील सर्वात सुरक्षित प्रणाल्यांपैकी एक आहे. मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाउड सिस्टमवर होस्ट केलेली, २५६-बिट एन्क्रिप्शनसह ही सर्वात सुरक्षित क्लाउड-सोल्यूशन्सपैकी एक आहे.

मायक्रोसॉफ्ट अझुर

असे ग्राहक ज्यांना त्यांच्या स्वत:च्या अनुपालनासाठी अतिरिक्त सुरक्षा स्तरांची आवश्यकता असते त्यांना मायक्रोसॉफ्टच्या अझुर सर्व्हर नेटवर्क द्वारे स्थानिक आणि दूरस्थ डेटा स्टोरेज देऊ करण्यात आम्ही सक्षम आहोत. 

आयएसओ अनुपालित

आम्ही माहितीच्या सुरक्षिततेसाठी ISO27001 धारण करतो ज्याच्याद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रती उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याची आमची वचनबद्धता दर्शवितो. आम्ही ज्या प्रकारे त्यांचा डेटा हाताळतो त्यात उत्कृष्ठतेचा समावेश आहे.

अनुपालन

आमचे बरेच ग्राहक पर्यावरण पूरक आणि कार्बन मुक्त होण्याच्या प्रतिज्ञेशी वचनबद्ध आहेत, ही एक अशी वचनबद्धता आहे ज्याची आम्ही प्रशंसा करतो आणि आमच्या ग्राहकांना याची पूर्तता करण्यासाठी आम्ही मदत करतो. म्हणूनच दबिगवर्ड 100% कार्बन मुक्त आहे, ज्यामुळे आमच्या ग्राहकांना खात्री आहे की आम्ही पुरवठादार म्हणून आमचे कर्तव्य पार पाडत आहोत.  

चौकशी

आमच्या सेवांबद्दल अजून जाणून घेण्यासाठी आणि त्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो यावर चर्चा करण्यासाठी कृपया आमच्या सेल्स टीमशी संपर्क साधा. आम्ही नियमितपणे इनबॉक्स तपासतो आणि जसे शक्य होईल तसे आम्ही आपल्या सर्व विनंत्यांना उत्तर देऊ.

  1. आपल्याला कधीही, कोठेही व्यापार करण्यास मदत करण्यासाठी इंटरप्रीटेशन, अनुवाद आणि लोकलायझेशन सेवा
  2. बटणाच्या स्पर्शात अजाईल टेक्नॉलॉजी
  3. वेळेवर २४/७/३६५ समाधान उपलब्ध आहे
  4. मजबूत, दीर्घकालीन ग्राहक भागीदारी
  5. प्रत्येक वेळी उत्कृष्ट सेवा डिलिव्हर करतो