अनुभवी प्रोग्राम व्यवस्थापकांकडून तज्ञ सपोर्ट

आम्ही नियमितपणे काम करत असलेल्या तज्ञ् कॉन्ट्रॅक्टर्सच्या यादीसह टीबीडब्ल्यू ग्लोबल एक विश्वासार्ह सल्लागार भागीदार आहे.

आमच्या भरतीकर्त्यांच्या, व्यवस्थापकांच्या आणि तज्ञांच्या टीमसह आम्ही गुणवत्ता, विश्वासार्हता आणि परिवर्तनशीलतेसाठी प्रतिष्ठा निर्माण केली आहे.

आम्ही काय करतो

सार्वजनिक क्षेत्रात सेवा प्रदान करत आहे

टीबीडब्ल्यू ग्लोबल देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा संस्थांना खास सेवा प्रदान करते. आम्ही कडक सुरक्षा, आव्हानात्मक वातावरण, उच्च जोखमीचे क्षेत्र आणि जगभरातील शांतता राखणारी मागणी या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमच्या लोकांचा आणि कॉन्ट्रॅक्टर्सच्या नेटवर्कमधील तज्ञांचा अनुभव जाणून घेतो.

विशेषज्ञ सहकार्य आणि प्रोग्रॅम व्यवस्थापन

अनुभवी प्रकल्प व्यवस्थापन.

एक्सरसाइझ सहकार्य

सशस्त्र दलांसाठी पसंतीचे आणि वेगळ्या पठडीतील एक्सरसाइझ सहकार्य केले जाते

ह्युमन कॅपिटल

आउटसोर्स केलेले ज्ञान, सर्जनशीलता आणि विश्वासार्हता

सुरक्षा

शासनासाठी सुरक्षा

शासनासाठी परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह भाषा सपोर्ट सेवांचा जलद ऍक्सेस

सुरक्षा

आमची वर्डसिंक सिस्टम ही मार्केटमधील सर्वात सुरक्षित प्रणाल्यांपैकी एक प्रणाली आहे. मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाउड सिस्टमवर होस्ट केलेली, २५६-बिट एन्क्रिप्शनसह ही सर्वात सुरक्षित क्लाउड-सोल्यूशन्सपैकी एक आहे.

मायक्रोसॉफ्ट अझुर

असे ग्राहक ज्यांना त्यांच्या स्वत: च्या अनुपालनासाठी अतिरिक्त सुरक्षा स्तरांची आवश्यकता असते त्यांना मायक्रोसॉफ्टच्या अझुर सर्व्हर नेटवर्क द्वारे स्थानिक आणि दूरस्थ डेटा स्टोरेज देऊ करण्यात आम्ही सक्षम आहोत. 

आयएसओ अनुपालित

आम्ही माहितीच्या सुरक्षिततेसाठी ISO27001 धारण करतो ज्याच्याद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रती उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याची आमची वचनबद्धता दर्शवितो. आम्ही ज्या प्रकारे त्यांचा डेटा हाताळतो त्यात उत्कृष्ठतेचा समावेश आहे.

अनुपालन

आमचे बरेच ग्राहक पर्यावरण पूरक आणि कार्बन मुक्त होण्याच्या प्रतिज्ञेशी वचनबद्ध आहेत, ही एक अशी वचनबद्धता आहे ज्याची आम्ही प्रशंसा करतो आणि आमच्या ग्राहकांना याची पूर्तता करण्यासाठी आम्ही मदत करतो. म्हणूनच दबिगवर्ड 100% कार्बन मुक्त आहे, ज्यामुळे आमच्या ग्राहकांना खात्री आहे की आम्ही पुरवठादार म्हणून आमचे कर्तव्य पार पाडत आहोत.  

आमच्याशी संपर्क साधा

आमच्या सेवांबद्दल अजून जाणून घेण्यासाठी आणि त्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो यावर चर्चा करण्यासाठी कृपया आमच्या सेल्स टीमशी संपर्क साधा. आम्ही नियमितपणे इनबॉक्स तपासतो आणि जसे शक्य होईल तसे आम्ही आपल्या सर्व विनंत्यांना उत्तर देऊ.

  1. आपल्याला कधीही, कोठेही व्यापार करण्यास मदत करण्यासाठी इंटरप्रीटेशन, अनुवाद आणि लोकलायझेशन सेवा
  2. बटणाच्या स्पर्शात अजाईल टेक्नॉलॉजी
  3. वेळेवर २४/७/३६५ समाधान उपलब्ध आहे
  4. मजबूत, दीर्घकालीन ग्राहक भागीदारी
  5. प्रत्येक वेळी उत्कृष्ट सेवा वितरित