भाषातज्ञांसाठी बोलाणाऱ्या आणि लिखित जगाला जोडणारा एक समर्पित प्लॅटफॉर्म

वर्डसिंक नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे, एक असा प्लॅटफॉर्म जो भाषातज्ञांना लक्षात घेऊन तयार केलेला आहे आणि त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी वन स्टॉप संसाधन आहे. भाषातज्ञांना त्यांचा आमच्या बरोबरच्या वेळेचा पूरेपूर उपयोग करून घेण्यासाठी मदत व्हावी म्हणून आम्ही ह्या सुलभ, सोप्या आणि कार्यक्षम प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे.

वर्डसिंक नेटवर्क

भाषातज्ञांना लक्षात घेऊन तयार केलेले

आमचे भाषातज्ञांचे वाढत जाणारे नेटवर्क सर्व सेवा तत्परतेने पुरवू शकते तसेच त्यांचे प्रोफाइल नियंत्रित करू शकते. रीअल-टाइम अपडेट्सच्या सहाय्याने, भाषातज्ञ जगात कुठेही असले तरी सर्व अनुवादाची आणि इंटरप्रिटेशनची कार्ये करू शकतात, जगात कोठेही असलेल्या संधी स्वीकारू शकतात आणि ग्राहकांना सपोर्ट करू शकतात.

भाषा तंत्रज्ञानामध्ये ४० वर्षांहुन अधिक अनुभव

वर्डसिंक नेटवर्क हे एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस समर्थित साधन आहे जे आपण जगात कुठेही असताना नोकरीच्या संधी तत्परतेने ऍक्सेस करण्याची अनुमती देते.

५००० हून अधिक ग्राहकांना सेवा देणाऱ्या १५००० पेक्षा अधिक विशेष भाषातज्ञांच्या विश्वासू नेटवर्कसह, आमच्याबरोबर आपण सुरक्षित आहात. आमची प्रणाली दररोज हजारो प्रोजेक्ट्सची देखरेख करते, जे आपले कौशल्य आणि उपलब्धता यांच्यानुसार आपल्याशी अनुरूप केले जातात.

उच्च प्रतिसादात्मक समर्थन प्रणालीसह जोडलेले आमचे नवीनतम प्रगत तंत्रज्ञान आपल्यासारख्या भाषातज्ञांसाठी सर्वोत्कृष्ट अनुभव सुनिश्चित करते.

दबिगवर्डच का?

आमच्या भाषातज्ञांच्या विश्वासू नेटवर्कमध्ये सामील होण्याची काही कारणे…

स्वतःच स्वतःचे मालक बना

वर्डसिंक नेटवर्कद्वारे आपण आपले स्वतःचे प्रोफाइल नियंत्रित करू शकता. आपण आपला स्वतःचा कंटेंट आणि संपादने अपलोड करू शकता आणि आपल्यासाठी योग्य असलेला प्रोजेक्ट निवडू शकता. आमचा ग्लोबल प्लॅटफॉर्म २४/७/३६५ उपलब्ध आहे – जो आपल्याला पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तेथे कार्य करण्याची परवानगी देतो.

अत्याधुनिक तंत्रज्ञान

आम्हाला जलद आणि त्वरित सेवेचे महत्त्व समजते, म्हणूनच आम्ही आपल्याला असाइनमेंटची किंवा प्रोजेक्ट्सची पूर्वीपेक्षा लवकर नोंदणी करता यावी आणि स्वीकारता यावी यासाठी मागणीनुसार आमचे वर्डसिंक तंत्रज्ञान विकसित केले आहे.

जगातील काही सर्वात मोठ्या ब्रॅण्ड्ससाठी काम करा

प्रत्येकाच्या कठोर भरती आणि सुरक्षा प्रक्रियेनंतर आम्ही केवळ उत्कृष्ट भाषातज्ञ नेमतो. एकदा नेमणूक झाल्यानंतर आपल्याला कंपन्या, आपत्कालीन सेवा, शासन, रुग्णालये आणि जगातील काही मोठ्या ब्रॅण्ड्सना त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी मदत करायला मिळेल.

नेहमी वेळच्या वेळी पगार!

आमचे तंत्रज्ञान स्वयंचलित पेमेंट प्रक्रिया वापरते, जी आपल्याला प्रत्येक वेळी आपले पैसे वेळेवर मिळण्याची हमी देते! ९९.८% भाषातज्ञांना नेहमीच वेळेवर पगार देऊन आम्ही आपल्याला आमच्याबरोबर असतानाच्या वेळेचा पुरेपूर वापर करण्यात मदत करतो.

आपल्या स्थानिक समुदायाला मदत करा

आता आमचे ग्राहक असलेल्या ४२ समुदाय आणि सरकारी सेवांसह, आपल्याकडे आपल्या स्थानिक समुदायाला मदत करण्याची आणि आपल्या दैनंदिन जगात बदल घडवून आणण्यासाठी मदत करण्याची संधी आहे.

वर्डसिंक नेटवर्क ऍपच्या सहाय्याने कुठूनही आपले बुकिंग करा

आपण जगात कुठेही असलात तरी आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट अनुभव सुनिश्चित करण्यासाठी आम्ही विकसित केलेल्या वर्डसिंक नेटवर्कच्या पूर्णपणे मोबाइल ऑप्टिमाइझ केलेल्या आवृत्तीसह कार्य करीत रहा.

जास्तीत जास्त ऍक्सेसिबल असावे म्हणून आमचे प्रगत मोबाइल ऍप गुगल प्ले आणि ऍपल ॲप्लिकेशन स्टोअरवर सुद्धा उपलब्ध असेल. ते डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.

महत्वाची वैशिष्टे

वर्डसिंक नेटवर्क, आपल्या सर्व आवश्यकतांसाठी वन-स्टॉप संसाधन.

वर्डसिंक नेटवर्कच्या सहाय्याने आमचे भाषातज्ञांचे वाढते नेटवर्क त्यांची भाषा क्षमता वाढविण्यास आणि सर्व सेवा तत्परतेने चालू ठेवण्यास सक्षम आहे, ज्यामुळे इंटरप्रिटींग आणि अनुवाद करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे.

बुकिंग, इनवॉइसेस, सपोर्ट, कॅलेंडर आणि इतर सर्व यांना एकाच ठिकाणाहून ऍक्सेस मिळाल्यामुळे, सामान्यत: एकाधिक ऍप्लिकेशन्सवर घालविल्या जाणाऱ्या वेळेचे आपण व्यवस्थापन करू शकता आणि आपला कार्य दिवस गरजेप्रमाणे फिट करू शकता.

वर्डसिंक नेटवर्क कशाप्रकारे आपली मदत करू शकते? आपल्यासाठी असलेले काही फायदे खाली पहा.

व्यवसायांना जागतिक स्तरावर सेवा प्रदान करत आहे

सार्वजनिक क्षेत्रातील ४० हून अधिक वर्षांच्या अविरत सेवांनी आम्हाला स्थानिक तसेच राष्ट्रीय शासनांचा भाषेचा भागीदार बनविले आहे.

d.sumWeight * 6e-8) .hexBinResolution(4) .hexTopColor(d => weightColor(d.sumWeight)) .hexSideColor(d => weightColor(d.sumWeight)) .hexBinMerge(true) .enablePointerInteraction(false); // performance improvement fetch(‘https://raw.githubusercontent.com/vasturiano/globe.gl/master/example/datasets/world_population.csv’).then(res => res.text()) .then(csv => d3.csvParse(csv, ({ lat, lng, pop }) => ({ lat: +lat, lng: +lng, pop: +pop }))) .then(data => world.hexBinPointsData(data)); // Add auto-rotation world.controls().autoRotate = true; world.controls().autoRotateSpeed = 0.3; />

15000

व्यावसायिक भाषातज्ञ

१ बिलियन

दरवर्षी अनुवादित केले जाणारे शब्द

१ मिलियन

एका महिन्यामध्ये टेलिफोन द्वारे इंटरप्रिटिंग केलेली मिनिटे

15

प्रोक्युरमेन्ट फ्रेमवर्क