जगातील सर्वात प्रबळ भाषा प्लॅटफॉर्म

वर्डसिंक प्लॅटफॉर्म अनुवादापासून ते ट्रान्सक्रिप्शन आणि इंटरप्रिटींग पर्यंत सर्व सेवांना एका भाषा तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मवर जोडतो.

आमचे तंत्रज्ञान

एकीकृत भाषा प्लॅटफॉर्मच्या मदतीने आपल्यातील संपूर्ण जागतिक क्षमता साध्य करा

अजून करा

वापरण्यास सुलभ असलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या मदतीने जगभरातील तज्ञांकडून उच्च दर्जाच्या भाषा सेवा मागवा.

नियंत्रण मिळवा

आपल्या गरजेनुसार पूर्णपणे अनुरूप वर्कफ्लो तयार करा आणि प्रकाशनासाठी लागणारा वेळ कमी करा.

अनुवाद एकत्रीकरण

संपूर्ण एकत्रित अनुवादाचा अनुभव घेण्यासाठी आमच्या एपीआय आणि सानुकूल कनेक्टर्सचा लाभ घ्या.

सार्वजनिक क्षेत्राला सेवा प्रदान करत आहे

फोन किंवा व्हिडियो लिंकद्वारे इंटरप्रीटर्सचा त्वरित, एनक्रिप्टेड ऍक्सेस

ट्रान्सक्रिप्शन

अचूक मोनो किंवा बहुभाषिक ऑडियोचे लिखित ट्रान्सक्रिप्शन

अनुवाद

कोणत्याही परिस्थितीसाठी स्केलेबल, परिवर्तनशील अनुवाद समाधान

आमचे तंत्रज्ञान

वर्डसिंक

आमच्या एकीकृत भाषा प्लॅटफॉर्मद्वारे आपल्याला आपल्या कंटेंटच्या वर्कफ्लोवर पूर्णपणे नियंत्रण ठेवता येते

आपल्या कंटेंटचा पुनर्वापर करा

आपली ट्रान्सलेशन मेमरी मागील अनुवाद शोधते आणि पुन्हा वापरते, जेणेकरून आपल्या वेळेची आणि पैशाची बचत होते

सुसंगत शब्दावली

आपला मान्यताप्राप्त टर्म बेस प्रत्येक भाषेत आपला संवाद सुसंगत ठेवतो

थेट संवाद

आपल्या फोनवर त्वरित इंटरप्रीटर सपोर्ट मिळवा. किंवा टीआय आणि व्हीआरआय च्या वेळा आपल्या शेड्यूलमध्ये बुक करा.

सुरक्षित

आपल्याला माहिती आहे की आपला डेटा सुरक्षित आहे कारण आम्ही खाजगी क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा वापरतो आणि ISO27001 प्रमाणित आहोत

प्रोजेक्टचा मागोवा

आपल्या प्रोजेक्ट्च्या स्थितीचा अपलोड केल्यापसुन इनवॉइस मिळेपर्यंत रियल टाइममध्ये मागोवा घ्या

बजेटमध्ये रहा

आवश्यक असेल तेव्हा उपलब्ध असलेल्या जलद आणि सोप्या खर्चाच्या आढाव्याद्वारे खर्चाचा मागोवा घ्या

वन- स्टॉप-शॉप

२५० हून अधिक भाषा संयोजनांमध्ये २०,००० हून अधिक अनुवादक आणि इंटरप्रीटर्स २४/७/३६५ उपलब्ध.

उत्पादकता वाढवा

कोणतेही प्रोजेक्ट प्रकल्प नमुना म्हणून जतन करा आणि त्याचा पुनर्वापर करा जेणेकरून पुढच्या वेळी आपण प्रोजेक्ट जलदतेने सुरू करू शकाल

अखंड कनेक्टिव्हिटी

आपल्या स्वतःच्या सीएमएस किंवा पीआयएम वातावरणात पूर्णपणे एकत्रित अनुवाद समाधानासाठी तयार आहात? वर्डसिंक कनेक्टरसह जोडले जाऊन आणि स्वयंचलनाद्वारे अतुलनीय वेग आणि विश्वासार्हता मिळवा.

व्यवसायांना जागतिक स्तरावर सेवा प्रदान करत आहे

भाषा क्षेत्रातील ४० हून अधिक वर्षांच्या सेवांनी आम्हाला जागतिक व्यवसायांचा आणि शासनांचा भाषेचा आदर्श भागीदार बनविले आहे.

15000

व्यावसायिक भाषातज्ञ

१ बिलियन

दरवर्षी अनुवादित केले जाणारे शब्द

१ मिलियन

एका महिन्यामध्ये टेलिफोन द्वारे इंटरप्रिटिंग केलेली मिनिटे

15

प्रोक्युरमेन्ट फ्रेमवर्क

सुरक्षा

एक विश्वासार्ह तंत्रज्ञान पुरवठादार

सुरक्षा

आमची वर्डसिंक सिस्टम ही मार्केटमधील सर्वात सुरक्षित प्रणाल्यांपैकी एक प्रणाली आहे. मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाउड सिस्टमवर होस्ट केलेली, २५६-बिट एन्क्रिप्शनसह ही सर्वात सुरक्षित क्लाउड-सोल्यूशन्सपैकी एक आहे.

मायक्रोसॉफ्ट अझुर

असे ग्राहक ज्यांना त्यांच्या स्वत: च्या अनुपालनासाठी अतिरिक्त सुरक्षा स्तरांची आवश्यकता असते त्यांना मायक्रोसॉफ्टच्या अझुर सर्व्हर नेटवर्क द्वारे स्थानिक आणि दूरस्थ डेटा स्टोरेज देऊ करण्यात आम्ही सक्षम आहोत. 

आयएसओ अनुपालन

आम्ही माहितीच्या सुरक्षिततेसाठी ISO27001 धारण करतो ज्याच्याद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रती उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याची आमची वचनबद्धता दर्शवितो. आम्ही ज्या प्रकारे त्यांचा डेटा हाताळतो त्यात उत्कृष्ठतेचा समावेश आहे.

अनुपालन

आमचे बरेच ग्राहक पर्यावरण पूरक आणि कार्बन मुक्त होण्याच्या प्रतिज्ञेशी वचनबद्ध आहेत, ही एक अशी वचनबद्धता आहे ज्याची आम्ही प्रशंसा करतो आणि आमच्या ग्राहकांना याची पूर्तता करण्यासाठी आम्ही मदत करतो. म्हणूनच दबिगवर्ड 100% कार्बन मुक्त आहे, ज्यामुळे आमच्या ग्राहकांना खात्री आहे की आम्ही पुरवठादार म्हणून आमचे कर्तव्य पार पाडत आहोत.  

आमच्याशी संपर्क साधा

४० वर्षांहून अधिक सार्वजनिक क्षेत्रात सेवा पुरविल्यामुळे आम्ही सरकारांचे आदर्श भागीदार बनलेलो आहोत. आम्ही बहुतेक मोठ्या खरेदी फ्रेमवर्कवर नोंदणीकृत आहोत ज्यामुळे ग्राहकांना आमच्या सेवांचा वापर करणे सुलभ होते.

  1. आपल्याला कधीही, कोठेही व्यापार करण्यास मदत करण्यासाठी इंटरप्रीटेशन, अनुवाद आणि लोकलायझेशन सेवा
  2. बटणाच्या स्पर्शात अजाईल टेक्नॉलॉजी
  3. वेळेवर २४/७/३६५ समाधान उपलब्ध आहे
  4. मजबूत, दीर्घकालीन ग्राहक भागीदारी
  5. प्रत्येक वेळी उत्कृष्ट सेवा वितरित