अनुवादाचा उत्कृष्ट मार्ग

न्यूरल मशीन ट्रान्सलेशन (एनएमटी) हे एमटी तंत्रज्ञानाचे प्रगत रूप आहे. आमचे सानुकूल एनएमटी समाधान कंटेंटचा अधिक भाषांमध्ये अनुवाद करण्याचा सर्वात स्मार्ट आणि स्वस्त मार्ग आहे.

खर्चाचे व्यवस्थापन करा

सर्वोत्कृष्ठ न्यूरल मशीन ट्रान्सलेशन उपलब्ध आहे

एकूण खर्च न वाढवता किंवा गुणवत्ता कमी न करता अधिक कंटेंट अनुवादित करता येत असल्याची कल्पना करा. वर्डसिंक ऑगमेंटेड मशीन ट्रान्सलेशन समाधानाच्या माध्यमातून हे शक्य आहे. अन्य अग्रगण्य तृतीय पक्ष एनएमटी समाधानांच्या तुलनेत वर्डसिंक ऑगमेंटेड एमटीची गुणवत्ता ४०% ने चांगली आहे. एनएमटी अनुवादाची प्रक्रिया स्वयंचलित करते ज्यामुळे आपणास पूर्वीपेक्षा जलद गतीने उच्च-गुणवत्तेचे परिणाम मिळतात.

  1. व्यवस्थापनाच्या माहितीचे विश्लेषण
  2. अभिनव सेवा
  3. स्वयंचलन

लेखी सेवा

आमच्या ऑगमेंटेड मशीन ट्रान्सलेशन श्वेतपत्रकाची प्रत प्राप्त करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

ट्रान्सक्रिप्शन

अचूक मोनो किंवा बहुभाषिक ऑडियोचे लिखित ट्रान्सक्रिप्शन

अनुवाद

कोणत्याही परिस्थितीसाठी स्केलेबल, परिवर्तनशील अनुवाद समाधान

सुरक्षा

एक विश्वसनीय टेक्नोलॉजी भागीदार

सुरक्षा

आमची वर्डसिंक सिस्टम ही मार्केटमधील सर्वात सुरक्षित प्रणाल्यांपैकी एक प्रणाली आहे. मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाउड सिस्टमवर होस्ट केलेली, २५६-बिट एन्क्रिप्शनसह ही सर्वात सुरक्षित क्लाउड-सोल्यूशन्सपैकी एक आहे.

मायक्रोसॉफ्ट अझुर

असे ग्राहक ज्यांना त्यांच्या स्वत: च्या अनुपालनासाठी अतिरिक्त सुरक्षा स्तरांची आवश्यकता असते त्यांना मायक्रोसॉफ्टच्या अझुर सर्व्हर नेटवर्क द्वारे स्थानिक आणि दूरस्थ डेटा स्टोरेज देऊ करण्यात आम्ही सक्षम आहोत. 

आयएसओ अनुपालित

आम्ही माहितीच्या सुरक्षिततेसाठी ISO27001 धारण करतो ज्याच्याद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रती उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याची आमची वचनबद्धता दर्शवितो. आम्ही ज्या प्रकारे त्यांचा डेटा हाताळतो त्यात उत्कृष्ठतेचा समावेश आहे.

अनुपालन

आमचे बरेच ग्राहक पर्यावरण पूरक आणि कार्बन मुक्त होण्याच्या प्रतिज्ञेशी वचनबद्ध आहेत, ही एक अशी वचनबद्धता आहे ज्याची आम्ही प्रशंसा करतो आणि आमच्या ग्राहकांना याची पूर्तता करण्यासाठी आम्ही मदत करतो. म्हणूनच दबिगवर्ड 100% कार्बन मुक्त आहे, ज्यामुळे आमच्या ग्राहकांना खात्री आहे की आम्ही पुरवठादार म्हणून आमचे कर्तव्य पार पाडत आहोत.