आपल्या अनुवादाच्या पुनरावलोकनला आणि मान्यता प्राप्तीला गती द्या

हायली सिक्युअर ट्रान्सलेशन एडिटर (एचएसटीई) हे एक प्रमाणीकरणाचे साधन आहे ज्यामुळे टेक्स्टचे पुनरावलोकन आणि मान्यता प्राप्ती जलद गतीने करणे सुलभ होते. सुधारणा करत असताना आपण टेक्स्ट लेआउट मध्ये पाहू शकता, ज्यामुळे आपली कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.

डेटा नियंत्रण

डेटा उघड होण्याची आणि संदुषित होण्याची जोखीम दूर करा

आमचे पेटंट CAT टूल फाईल सुरक्षिततेसाठी घेतलेली एक मोठी झेप आहे – जे भाषातज्ञांना एका सुरक्षित इंटरफेसवर सीमित करते. हे तृतीय पक्षास गोपनीय कागदपत्रांचे जतन करण्यापासून, मुद्रण करण्यापासून किंवा स्क्रीनशॉट घेण्यापासून प्रतिबंधित करते, ज्यामुळे सामग्री सुरक्षित असल्याची हमी मिळते. एक नाविन्यपूर्ण ऑटो-डिलीट फंक्शन म्हणजे अनुवादानंतर डॉक्यूमेंट्स कायमचे खोडून टाकले जातात.

सुरक्षा

एक विश्वसनीय टेक्नोलॉजी भागीदार

सुरक्षा

आमची वर्डसिंक सिस्टम ही मार्केटमधील सर्वात सुरक्षित प्रणाली आहे. मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाउड सिस्टमवर होस्ट केलेली, २५६-बिट एन्क्रिप्शनसह ही सर्वात सुरक्षित क्लाउड-सोल्यूशन्सपैकी एक आहे.

मायक्रोसॉफ्ट अझुर

असे ग्राहक ज्यांना त्यांच्या स्वत: च्या अनुपालनासाठी अतिरिक्त सुरक्षा स्तरांची आवश्यकता असते त्यांना मायक्रोसॉफ्टच्या अझुर सर्व्हर नेटवर्क द्वारे स्थानिक आणि दूरस्थ डेटा स्टोरेज देऊ करण्यात आम्ही सक्षम आहोत. 

आयएसओ अनुपालित

आम्ही माहितीच्या सुरक्षिततेसाठी ISO27001 धारण करतो ज्याच्याद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रती उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याची आमची वचनबद्धता दर्शवितो. आम्ही ज्या प्रकारे त्यांचा डेटा हाताळतो त्यात उत्कृष्ठतेचा समावेश आहे.

अनुपालन

आमचे बरेच ग्राहक पर्यावरण पूरक आणि कार्बन मुक्त होण्याच्या प्रतिज्ञेशी वचनबद्ध आहेत, ही एक अशी वचनबद्धता आहे ज्याची आम्ही प्रशंसा करतो आणि आमच्या ग्राहकांना याची पूर्तता करण्यासाठी आम्ही मदत करतो. म्हणूनच दबिगवर्ड 100% कार्बन मुक्त आहे, ज्यामुळे आमच्या ग्राहकांना खात्री आहे की आम्ही पुरवठादार म्हणून आमचे कर्तव्य पार पाडत आहोत.  

संपर्क साधा

आमच्या सेवांबद्दल अजून जाणून घेण्यासाठी आणि त्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो यावर चर्चा करण्यासाठी कृपया आमच्या सेल्स टीमशी संपर्क साधा. आम्ही नियमितपणे इनबॉक्स तपासतो आणि जसे शक्य होईल तसे आम्ही आपल्या सर्व विनंत्यांना उत्तर देऊ.

  1. आपल्याला कधीही, कोठेही व्यापार करण्यास मदत करण्यासाठी इंटरप्रीटेशन, अनुवाद आणि लोकलायझेशन सेवा
  2. बटणाच्या स्पर्शात अजाईल टेक्नॉलॉजी
  3. वेळेवर २४/७/३६५ समाधान उपलब्ध आहे
  4. मजबूत, दीर्घकालीन ग्राहक भागीदारी
  5. प्रत्येकवेळी उत्कृष्ट सेवा डिलिव्हर करणे