स्वयंचलित इंटेलिजंट वर्कफ्लोज

वर्डसिंक एआय वर्कफ्लो रेकमेंडेशन इंजिन आणि भाषातज्ञांचे जागतिक नेटवर्क वापरुन वर्कफ्लो स्वयंचलनासह प्रकाशनाचा कालावधी कमी करा.

आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या साहाय्याने आपल्या उत्पादकतेमध्ये सुधारणा करा

वर्डसिंक एआय आपल्या प्रोजेक्टसाठी आणि कंटेंट प्रकारासाठी उत्कृष्ट वर्कफ्लो सुचविण्यासाठी आपल्या कंटेंटचे विश्लेषण करते आणि आपल्या मागील पसंतीवरून समजावून घेते. आमचे एआय आपला वर्कफ्लो, संक्षिप्त प्रोजेक्ट, संदर्भ सामग्री, टार्गेट भाषा सुचवते आणि इतर प्रकल्प माहिती जतन करते आणि एका बटणाच्या क्लिकवर जाण्यासाठी तयार करते.

झटपट परिणाम

आपल्या कंटेंटचे एआय समर्थित तत्काळ विश्लेषण

मशीन लर्निंग

लर्निंग अल्गोरिदम मध्ये सतत सुधारणा होत असते

खर्चाचे व्यवस्थापन करा

आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा

आपल्या अनुवादाचा वर्कफ्लो स्वयंचलित करा आणि आपल्या वेळेचा अधिक चांगला वापर करा

एकाधिक स्टेकहोल्डर्सेशी व्यवहार करणे, पहिल्याच प्रयत्नात एखादी गोष्ट अचूकपणे करणे आणि सर्व भाषांमध्ये प्रकाशन यामुळे निर्धारीत कालमर्यादा बरीच पुढे ढकलली जाऊ शकते.

वर्डसिंक प्लॅटफॉर्म आपले प्रोजेक्ट्स व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आधी वापरात असलेल्या अवघड प्रक्रिया स्वयंचलित करून कंटेंट तयार करण्यामधील क्लिष्टता दूर करतो.

  1. व्यवस्थापनाच्या माहितीचे विश्लेषण
  2. अभिनव सेवा
  3. स्वयंचलन

आम्ही काय करतो

सक्षम तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनुवादाची प्रक्रिया सुलभ बनवितो

दबिगवर्डमुळे कोणत्याही भाषेत संवाद साधणे सोपे होते. आपण आपल्या प्रेक्षकांशी पूर्वी कल्पना केल्यापेक्षा स्वस्तात आणि अधिक चांगल्या प्रकारे कसे कनेक्ट होऊ शकता हे जाणून घेण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा.

अजून करा

वापरण्यास सुलभ असलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या मदतीने जगभरातील तज्ञांकडून उच्च दर्जाच्या भाषा सेवा मागवा.

नियंत्रण मिळवा

आपल्या गरजेनुसार पूर्णपणे अनुरूप वर्कफ्लो तयार करा आणि प्रकाशनासाठी लागणारा वेळ कमी करा.

अनुवाद एकत्रीकरण

संपूर्ण एकत्रित अनुवादाचा अनुभव घेण्यासाठी आमच्या एपीआय आणि सानुकूल कनेक्टर्सचा लाभ घ्या.

सुरक्षा

एक विश्वसनीय टेक्नोलॉजी भागीदार

सुरक्षा

आमची वर्डसिंक सिस्टम ही मार्केटमधील सर्वात सुरक्षित प्रणाल्यांपैकी एक प्रणाली आहे. मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाउड सिस्टमवर होस्ट केलेली, २५६-बिट एन्क्रिप्शनसह ही सर्वात सुरक्षित क्लाउड-सोल्यूशन्सपैकी एक आहे.

मायक्रोसॉफ्ट अझुर

असे ग्राहक ज्यांना त्यांच्या स्वत: च्या अनुपालनासाठी अतिरिक्त सुरक्षा स्तरांची आवश्यकता असते त्यांना मायक्रोसॉफ्टच्या अझुर सर्व्हर नेटवर्क द्वारे स्थानिक आणि दूरस्थ डेटा स्टोरेज देऊ करण्यात आम्ही सक्षम आहोत. 

आयएसओ अनुपालित

आम्ही माहितीच्या सुरक्षिततेसाठी ISO27001 धारण करतो ज्याच्याद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रती उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याची आमची वचनबद्धता दर्शवितो. आम्ही ज्या प्रकारे त्यांचा डेटा हाताळतो त्यात उत्कृष्ठतेचा समावेश आहे.

अनुपालन

आमचे बरेच ग्राहक पर्यावरण पूरक आणि कार्बन मुक्त होण्याच्या प्रतिज्ञेशी वचनबद्ध आहेत, ही एक अशी वचनबद्धता आहे ज्याची आम्ही प्रशंसा करतो आणि आमच्या ग्राहकांना याची पूर्तता करण्यासाठी आम्ही मदत करतो. म्हणूनच दबिगवर्ड 100% कार्बन मुक्त आहे, ज्यामुळे आमच्या ग्राहकांना खात्री आहे की आम्ही पुरवठादार म्हणून आमचे कर्तव्य पार पाडत आहोत.