सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात उत्तम भाषा सेवा प्रदाता

दबिगवर्ड ग्रुप हा इंटरप्रिटिंग सेवा प्रदान करणारा युरोपमधील सर्वात मोठा ग्रुप आहे जो नियमन क्षेत्रांतील उच्च मागण्यांचे व्यवस्थापन करण्यात अग्रेसर आहे.

आम्ही काय करतो

सार्वजनिक क्षेत्राला सेवा प्रदान करत आहे

सार्वजनिक क्षेत्रातील ४०हून अधिक वर्षांच्या अविरत सेवांनी आम्हाला स्थानिक तसेच राष्ट्रीय शासनांचा भाषेचा भागीदार बनविले आहे.

टेलिफोन आणि व्हिडियो रिमोट

फोन किंवा व्हिडिओ लिंक द्वारा इंटरप्रीटर्सचा त्वरित, एनक्रिप्टेड ऍक्सेस

फेस-टू-फेस

जटिल आणि संवेदनशील परिस्ठीतींसाठी व्यावसायिक, विश्वसनीय सेवा

ट्रान्सक्रिप्शन

अचूक मोनो किंवा बहुभाषिक ऑडियोचे लिखित ट्रान्सक्रिप्शन

अनुवाद

कोणत्याही परिस्थितीसाठी स्केलेबल, परिवर्तनशील अनुवाद समाधान

खर्चाचे व्यवस्थापन करा

आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा

आम्हाला समजते की आमच्या बऱ्याच ग्राहकांसाठी आपण काय करू शकता हे नाही, तर आपल्याला काय परवडू शकते हे महत्त्वाचे आहे. टेलिफोन इंटरप्रीटिंग आणि रिमोट फेस-टू-फेस इंटरप्रीटिंग पारंपरिक इंटरप्रीटिंगच्या तुलनेत स्वस्त पर्याय प्रदान करते, आणि आपत्कालीन सेवांसाठी प्राधान्य-कॉलिंग स्ट्रक्चरसह आमची टीआय सेवा निर्णायक वापरांसाठी सेकंदांमध्ये ऍक्सेस देऊ करते.

 1. व्यवस्थापनाच्या माहितीचे विश्लेषण
 2. अभिनव सेवा
 3. स्वयंचलन

लेखी सेवा

फोन किंवा व्हिडियो लिंक वरून इंटरप्रीटर्सचा त्वरित, एनक्रिप्टेड ऍक्सेस. मोनो किंवा बहुभाषिक ऑडियोचे अचूक लिखित ट्रान्सक्रिप्शन. कोणत्याही परिस्थितीसाठी स्केलेबल, परिवर्तनशील अनुवाद समाधान.

अनुवाद

कोणत्याही परिस्थितीसाठी स्केलेबल, परिवर्तनशील अनुवाद समाधान

ट्रान्सक्रिप्शन

अचूक मोनो किंवा बहुभाषिक ऑडियोचे लिखित ट्रान्सक्रिप्शन

एकीकृत प्लॅटफॉर्म

अभिनव गुणवत्तेचे आश्वासन देणारे
तंत्रज्ञान

वर्डसिंक हा दबिगवर्ड समुहाचा भाषा-सॉफ्टवेअर समाधान प्रदान करणारा एकीकृत प्लॅटफॉर्म आहे. जगातील सर्वात मोठ्या कंपन्या आणि ब्रॅण्ड्सपासून, ज्यामध्ये सिलिकॉन व्हॅली मधील सुप्रसिद्ध तंत्रज्ञान कंपन्यांचा समावेश आहे, ते ब्रिटिश आणि यूएस शासकीय विभागांपर्यंत आमच्या सर्व ग्राहकांकडून याचा वापर केला जातो.

 1. मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाउड सिक्युरिटीद्वारे सुरक्षित
 2. इंटरनेट कनेक्शनद्वारे कुठूनही ऍक्सेसिबल आहे
 3. इंटरप्रिटर्स आणि सेवा वापरकर्त्यांशी समन्वय साधण्यासाठी मोबाईल ऍप्स
 4. व्यवस्थापनाचे विस्तारित रिपोर्टिंग
 5. अंगभूत स्वयंचलन आणि एआय समर्थित सेवा

व्यवसायांना जागतिक स्तरावर सेवा प्रदान करत आहे

भाषा क्षेत्रातील ४०हून अधिक वर्षांच्या सेवांनी आम्हाला जागतिक व्यवसायांचा आणि शासनांचा भाषेचा आदर्श भागीदार बनविले आहे.

d.sumWeight * 6e-8) .hexBinResolution(4) .hexTopColor(d => weightColor(d.sumWeight)) .hexSideColor(d => weightColor(d.sumWeight)) .hexBinMerge(true) .enablePointerInteraction(false); // performance improvement fetch(‘https://raw.githubusercontent.com/vasturiano/globe.gl/master/example/datasets/world_population.csv’).then(res => res.text()) .then(csv => d3.csvParse(csv, ({ lat, lng, pop }) => ({ lat: +lat, lng: +lng, pop: +pop }))) .then(data => world.hexBinPointsData(data)); // Add auto-rotation world.controls().autoRotate = true; world.controls().autoRotateSpeed = 0.3; />

15000

व्यावसायिक भाषातज्ञ

१ बिलियन

दरवर्षी अनुवादित केले जाणारे शब्द

१ मिलियन

एका महिन्यामध्ये टेलिफोन द्वारे इंटरप्रिटिंग केलेली मिनिटे

15

प्रोक्युरमेन्ट फ्रेमवर्क

सुरक्षा

शासनासाठी सुरक्षा

शासनासाठी परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह भाषा सपोर्ट सेवांचा जलद ऍक्सेस

सुरक्षा

आमची वर्डसिंक सिस्टम ही मार्केटमधील सर्वात सुरक्षित प्रणाल्यांपैकी एक आहे. मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाउड सिस्टमवर होस्ट केलेली, २५६-बिट एन्क्रिप्शनसह ही सर्वात सुरक्षित क्लाउड – सोल्यूशन्सपैकी एक आहे.

मायक्रोसॉफ्ट अझुर

असे ग्राहक ज्यांना त्यांच्या स्वत:च्या अनुपालनासाठी अतिरिक्त सुरक्षा स्तरांची आवश्यकता असते त्यांना मायक्रोसॉफ्टच्या अझुर सर्व्हर नेटवर्क द्वारे स्थानिक आणि दूरस्थ डेटा स्टोरेज देऊ करण्यात आम्ही सक्षम आहोत. 

आयएसओ अनुपालित

आम्ही माहितीच्या सुरक्षिततेसाठी ISO27001 धारण करतो ज्याच्याद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रती उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याची आमची वचनबद्धता दर्शवितो. त्यांचा डेटा उत्कृष्ट पद्धतीने हाताळण्यासह.

अनुपालन

आमचे बरेच ग्राहक पर्यावरण पूरक आणि कार्बन मुक्त होण्याच्या प्रतिज्ञेशी वचनबद्ध आहेत, ही एक अशी वचनबद्धता आहे ज्याची आम्ही प्रशंसा करतो आणि आमच्या ग्राहकांना याची पूर्तता करण्यासाठी आम्ही मदत करतो. म्हणूनच दबिगवर्ड 100% कार्बन मुक्त आहे, ज्यामुळे आमच्या ग्राहकांना खात्री आहे की आम्ही पुरवठादार म्हणून आमचे कर्तव्य पार पाडत आहोत.  

आमच्याशी संपर्क साधा

आमच्या सेवांबद्दल अजून जाणून घेण्यासाठी आणि त्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो यावर चर्चा करण्यासाठी कृपया आमच्या सेल्स टीमशी संपर्क साधा. आम्ही नियमितपणे इनबॉक्स तपासतो आणि जसे शक्य होईल तसे आम्ही आपल्या सर्व विनंत्यांना उत्तर देऊ.

 1. आपल्याला कधीही, कोठेही व्यापार करण्यास मदत करण्यासाठी इंटरप्रीटेशन, अनुवाद आणि लोकलायझेशन सेवा
 2. बटणाच्या स्पर्शात अजाईल टेक्नॉलॉजी
 3. वेळेवर २४/७/३६५ समाधान उपलब्ध आहे
 4. मजबूत, दीर्घकालीन ग्राहक भागीदारी
 5. प्रत्येक वेळी उत्कृष्ट सेवा वितरित