शासन आणि सार्वजनिक क्षेत्रासाठी अनुवाद

केंद्र आणि स्थानिक शासनांसाठी स्केलेबल, परिवर्तनशील अनुवाद समाधान. जागतिक स्तरावर सार्वजनिक सेवा सुलभ करण्यासाठी उच्च गुणवत्तेचे समर्थन प्रदान करणे.

आम्ही काय करतो

सार्वजनिक क्षेत्राला सेवा प्रदान करत आहे

सार्वजनिक क्षेत्रातील ४०हून अधिक वर्षांच्या अविरत सेवांनी आम्हाला स्थानिक तसेच राष्ट्रीय शासनांचा भाषेचा भागीदार बनविले आहे.

डॉक्यूमेंट अनुवाद

ह्युमन ट्रान्सलेशन द्वारे डॉक्यूमेंट अनुवादाची प्रीमियम सेवा

मशीन ट्रान्सलेशन

एआय समर्थित त्वरित, परवडणारा आणि अत्याधुनिक अनुवाद

वेबसाईट अनुवाद

बजेटमध्ये आणि वेळेत व्यावसायिक वेबसाईट लोकलायझेशन

विशेषीकृत अनुवाद

आपल्याला आवश्यक असलेल्या कौशल्यासह व्यावसायिक अनुवाद

Our technology

Immediate access to all services

WordSynk is thebigword Group’s unique platform for delivering all language services in one place.

Used by clients from the world’s largest companies and brands, including well-known Silicon Valley tech companies, to British and US Government Departments.

  1. Translation and interpreting available in one platform
  2. Secured by Microsoft Azure cloud security
  3. Accessible from anywhere with internet connection
  4. Mobile apps to coordinate interpreters and service users
  5. Detailed management reporting
  6. Built in automation and AI powered services

खर्चाचे व्यवस्थापन करा

आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा

आम्हाला समजते की आमच्या बऱ्याच ग्राहकांसाठी आपण काय करू शकता हे नाही, तर आपल्याला काय परवडू शकते हे महत्त्वाचे आहे. टेलिफोन इंटरप्रीटिंग आणि रिमोट फेस-टू-फेस इंटरप्रीटिंग पारंपरिक इंटरप्रीटिंगच्या तुलनेत स्वस्त पर्याय प्रदान करते, आणि आपत्कालीन सेवांसाठी प्राधान्य-कॉलिंग स्ट्रक्चरसह आमची टीआय सेवा निर्णायक वापरांसाठी सेकंदांमध्ये ऍक्सेस देऊ करते.

  1. व्यवस्थापनाच्या माहितीचे विश्लेषण
  2. अभिनव सेवा
  3. स्वयंचलन

शासनासाठी अनुवाद

गुणवत्तेची हमी

आमच्या उद्योगाशी आणि आमच्या कॉन्ट्रॅक्टर्सशी असलेल्या आमच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, दबिगवर्ड समूह हा मुख्य उद्योग आणि समुदाय गटांचा एक सदस्य आहे, ज्याचा उद्देश उत्कृष्ट पद्धती शेअर करणे आणि आमच्या उद्योगाची क्षमता वाढविणे हा आहे.

आम्ही असोसिएशन ऑफ ट्रान्सलेशन कंपनीज, द अमेरिकन ट्रान्सलेशन असोसिएशन, द नॅशनल रजिस्टर ऑफ पब्लिक सेक्टर इंटरप्रिटर्स आणि इतर यांचा भाग आहोत.

आमच्या ग्राहकांना चांगल्या गुणवत्तेची सेवा प्रदान करण्याच्या आमच्या बांधिलकीचा एक भाग म्हणून दबिगवर्ड गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाल्यांमध्ये उत्कृष्टतेसाठी ISO90001 धारक आहे.

सुरक्षा आणि अनुपालन

सुरक्षा आणि अनुपालन

आमचे बरेच ग्राहक पर्यावरणपूरक आणि कार्बनमुक्त होण्याच्या प्रतिज्ञेशी वचनबद्ध आहेत, ही एक अशी वचनबद्धता आहे ज्याची आम्ही प्रशंसा करतो आणि आमच्या ग्राहकांना याची पूर्तता करण्यासाठी आम्ही मदत करतो. म्हणूनच दबिगवर्ड १००% कार्बनमुक्त आहे, ज्यामुळे आमच्या ग्राहकांना खात्री आहे की आम्ही पुरवठादार म्हणून आमचे कर्तव्य पार पाडत आहोत. 

सुरक्षा

आमची वर्डसिंक सिस्टम ही मार्केटमधील सर्वात सुरक्षित प्रणाल्यांपैकी एक आहे. मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाउड सिस्टमवर होस्ट केलेली, २५६-बिट एन्क्रिप्शनसह ही सर्वात सुरक्षित क्लाउड-सोल्यूशन्सपैकी एक आहे.

मायक्रोसॉफ्ट अझुर

असे ग्राहक ज्यांना त्यांच्या स्वत:च्या अनुपालनासाठी अतिरिक्त सुरक्षा स्तरांची आवश्यकता असते त्यांना मायक्रोसॉफ्टच्या अझुर सर्व्हर नेटवर्क द्वारे स्थानिक आणि दूरस्थ डेटा स्टोरेज देऊ करण्यात आम्ही सक्षम आहोत. 

आयएसओ अनुपालित

आम्ही माहितीच्या सुरक्षिततेसाठी ISO27001 धारण करतो ज्याच्याद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रती उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याची आमची वचनबद्धता दर्शवितो. आम्ही ज्या प्रकारे त्यांचा डेटा हाताळतो त्यात उत्कृष्ठतेचा समावेश आहे.

अनुपालन

आमच्या गुणवत्तेची हमी देण्याच्या प्रक्रिया गुणवत्ता व्यवस्थापनासाठी ISO9001 ने सांगितलेल्या प्रमाणापर्यंत मान्य केल्या गेल्या आहेत, ज्यामुळे आम्ही वापरत असलेले कॉन्ट्रॅक्टर्स व्यावसायिक, सुरक्षित आणि कुशल आहेत याबद्दल आमचे ग्राहक खात्रीशीर राहतात.