योग्य लोकांना, योग्य ठिकाणी नेमणे

जसजसे जग जवळ येऊ लागते तसतशी भाषासेवांची आवश्यकता वाढत जाते. प्रत्येक वेळी योग्य उपाय, कौशल्य आणि मनुष्यबळ पुरविण्याची क्षमता दबिगवर्डकडे आहे.

आम्ही काय करतो

सार्वजनिक क्षेत्राला सेवा प्रदान करत आहे

सार्वजनिक क्षेत्रातील ४०हून अधिक वर्षांच्या अविरत सेवांनी आम्हाला स्थानिक तसेच राष्ट्रीय शासनांचा भाषेचा भागीदार बनविले आहे.

भरती

शासनासाठी व्यावसायिक आउटसोर्स केलेली भरती सेवा

स्टाफिंग

तात्कालिक मागण्यांसाठी सुरक्षित, सुसंगत जनशक्ती

सुरक्षा

गोपनीयतेसाठी व्यवस्थापित सेक्युरिटी क्लिअरन्स प्रक्रिया

प्रशिक्षण

शासनासाठी अधिकृत प्रशिक्षण पॅकेजेस

सुरक्षा

शासनासाठी सुरक्षा

शासनासाठी परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह भाषा सपोर्ट सेवांचा जलद ऍक्सेस

सुरक्षा

आमची वर्डसिंक सिस्टम ही मार्केटमधील सर्वात सुरक्षित प्रणाल्यांपैकी एक आहे. मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाउड सिस्टमवर होस्ट केलेली, २५६-बिट एन्क्रिप्शनसह ही सर्वात सुरक्षित क्लाउड-सोल्यूशन्सपैकी एक आहे.

मायक्रोसॉफ्ट अझुर

असे ग्राहक ज्यांना त्यांच्या स्वत:च्या अनुपालनासाठी अतिरिक्त सुरक्षा स्तरांची आवश्यकता असते त्यांना मायक्रोसॉफ्टच्या अझुर सर्व्हर नेटवर्क द्वारे स्थानिक आणि दूरस्थ डेटा स्टोरेज देऊ करण्यात आम्ही सक्षम आहोत. 

आयएसओ अनुपालित

आम्ही माहितीच्या सुरक्षिततेसाठी ISO27001 धारण करतो ज्याच्याद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रती उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याची आमची वचनबद्धता दर्शवितो. आम्ही ज्या प्रकारे त्यांचा डेटा हाताळतो त्यात उत्कृष्ठतेचा समावेश आहे.

अनुपालन

आमचे बरेच ग्राहक पर्यावरण पूरक आणि कार्बन मुक्त होण्याच्या प्रतिज्ञेशी वचनबद्ध आहेत, ही एक अशी वचनबद्धता आहे ज्याची आम्ही प्रशंसा करतो आणि आमच्या ग्राहकांना याची पूर्तता करण्यासाठी आम्ही मदत करतो. म्हणूनच दबिगवर्ड 100% कार्बन मुक्त आहे, ज्यामुळे आमच्या ग्राहकांना खात्री आहे की आम्ही पुरवठादार म्हणून आमचे कर्तव्य पार पाडत आहोत.  

चौकशी

आमच्या सेवांबद्दल अजून जाणून घेण्यासाठी आणि त्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो यावर चर्चा करण्यासाठी कृपया आमच्या सेल्स टीमशी संपर्क साधा आम्ही नियमितपणे इनबॉक्स तपासतो आणि जसे शक्य होईल तसे आम्ही आपल्या सर्व विनंत्यांना उत्तर देऊ.