सुरक्षित, अचूक आणि व्यावसायिक ट्रान्सक्रिप्शन

आम्ही विविध प्रकारच्या वेगवेगळ्या ऑडियो आणि व्हिडियो ट्रान्सक्रिप्शन सेवांना सपोर्ट करतो, ज्यात टेक्स्ट टू स्पीच, शब्दशः आणि तपशीलवार ट्रान्सक्रिप्शन मॉडेल्सचा समावेश असतो ज्यामुळे आपल्या ऑडियो किंवा व्हिडियो फाइल्स वाचनीय टेक्स्टमध्ये रूपांतरित करण्यासाठी योग्य सेवा निवडणे सुलभ होते.

आम्ही काय करतो

सार्वजनिक क्षेत्राला सेवा प्रदान करत आहे

सार्वजनिक क्षेत्रातील ४०हून अधिक वर्षांच्या अविरत सेवांनी आम्हाला स्थानिक तसेच राष्ट्रीय शासनांचा भाषेचा भागीदार बनविले आहे

अनुपालन

अनुपालनासाठी परवडणारी आणि अचूक ट्रान्सक्रिप्शन सेवा

गुणवत्ता आणि अचूकता

कोणत्याही प्रकाराच्या फाईलसाठी ९९ % अचूकतेची हमी

स्पीच टू टेक्स्ट

माफकता आणि वेगासाठी जलद स्पीच टू टेक्स्ट सेवा

सुरक्षा

सुरक्षित, एनक्रिप्टेड २५६-बिट ऑडिओ एडिटिंग प्लॅटफॉर्म

सुरक्षा

एनक्रिप्टेड ऑडियो

आमचे पेटंट केलेले ऑडियो एडिटर फाईल सुरक्षिततेसाठी घेतलेली एक मोठी झेप आहे – जे ट्रान्सक्रायबर्सना एका सुरक्षित इंटरफेसवर सीमित करते. हे तृतीय पक्षास गोपनीय कागदपत्रांचे जतन करण्यापासून, मुद्रण करण्यापासून किंवा स्क्रीनशॉट घेण्यापासून प्रतिबंधित करते, ज्यामुळे ग्राहकांना सामग्री सुरक्षित असल्याची हमी मिळते. एक नाविन्यपूर्ण ऑटो-डिलीट फंक्शन म्हणजे अनुवादानंतर डॉक्यूमेंट्स कायमचे खोडून टाकले जातात.

अतिरिक्त सुरक्षिततेसाठी टू फॅक्टर प्रमाणीकरण ऍक्सेस सुरक्षित करा. आपल्या संस्थेसाठी ऍक्सेस कॉन्फिगर करा आणि भूमिका स्पष्ट करा आणि प्रणाली व्यवस्थापक भूमिकेद्वारे स्वत:च संपर्क व्यवस्थापित करा

स्पीच टू टेक्स्ट

त्वरित सपोर्टसाठी, आम्ही स्वयंचलित स्पीच टू टेक्स्ट सेवा प्रदान करतो, एक अशी त्वरित सेवा जी सर्वात स्वस्त असते. आमच्या वर्डसिंक प्लॅटफॉर्मद्वारे ऑडिओ फाईल्सचे काही सेकंदातच स्वयंचलित ट्रान्सक्रिप्शन मिळवा.

झटपट परिणाम

आर्टिफिशियल इंटेलिजेंस जलद वेग प्रदान करते

परवडणारी सेवा

तंग बजेटसाठी स्वस्त, कमी खर्चिक समाधान

गुणवत्तेची हमी

ट्रान्सक्रिप्शनसाठी गुणवत्तेचे अभिनव समाधान

सार्वजनिक क्षेत्रातील ४०हून अधिक वर्षांच्या अविरत सेवांनी आम्हाला स्थानिक तसेच राष्ट्रीय शासनांचा भाषेचा भागीदार बनविले आहे

सार्वजनिक क्षेत्रातील सर्व कामांसाठी आमचे कॉन्ट्रॅक्टर्स त्यांच्या स्वतःच्या भाषाकौशल्याचे प्रमाणपत्र धारण करणारे नोंदणीकृत भाषातज्ञ आहेत आणि जिथे दुसऱ्या भाषेत ट्रान्सक्रिप्शन केले जाते तेथे टार्गेट भाषा नेहमीच त्यांची मातृभाषा असते.

आम्ही आमच्या ग्राहकांबरोबर काम करतो आणि उत्कृष्ट कार्यपद्धती अमलात आणण्यासाठी आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी एक समर्पित सतत सुधारकार्य करणारी टीम नेमतो. आम्ही आमच्या कॉन्ट्रॅक्टर्सना आपले उद्दीष्ट समजून घेण्यासाठी आणि ते साध्य करण्यास मदत करण्यासाठी प्रशिक्षित करण्यासाठी विशेषीकृत संरचीत प्रशिक्षण कोर्स तयार करू शकतो.

४० वर्षांहून अधिक वर्षे भाषासेवा उद्योगात काम करताना आम्ही फाईलचे कोणतेही किंवा सर्व प्रकार पाहिले आहेत, त्यावर काम केले आहेत आणि प्रोजेक्ट्स डिलिव्हर केलेल आहेत. अत्यंत सुरक्षिततेच्या बाबतीतही सुरक्षित प्राकृतिक वातावरणात आमच्या ग्राहकांसाठी फाईल्स प्रत्यक्षात प्राप्त, ट्रान्सक्राईब आणि परत केल्या जातात.

सुरक्षा

शासनासाठी सुरक्षा

शासनासाठी परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह भाषा सपोर्ट सेवांचा जलद ऍक्सेस

सुरक्षा

आमची वर्डसिंक सिस्टम ही मार्केटमधील सर्वात सुरक्षित प्रणाल्यांपैकी एक आहे. मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाउड सिस्टमवर होस्ट केलेली, २५६-बिट एन्क्रिप्शनसह ही सर्वात सुरक्षित क्लाउड-सोल्यूशन्सपैकी एक आहे.

मायक्रोसॉफ्ट अझुर

असे ग्राहक ज्यांना त्यांच्या स्वत:च्या अनुपालनासाठी अतिरिक्त सुरक्षा स्तरांची आवश्यकता असते त्यांना मायक्रोसॉफ्टच्या अझुर सर्व्हर नेटवर्क द्वारे स्थानिक आणि दूरस्थ डेटा स्टोरेज देऊ करण्यात आम्ही सक्षम आहोत. 

आयएसओ अनुपालित

आम्ही माहितीच्या सुरक्षिततेसाठी ISO27001 धारण करतो ज्याच्याद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रती उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याची आमची वचनबद्धता दर्शवितो. आम्ही ज्या प्रकारे त्यांचा डेटा हाताळतो त्यात उत्कृष्ठतेचा समावेश आहे.

अनुपालन

आमचे बरेच ग्राहक पर्यावरण पूरक आणि कार्बन मुक्त होण्याच्या प्रतिज्ञेशी वचनबद्ध आहेत, ही एक अशी वचनबद्धता आहे ज्याची आम्ही प्रशंसा करतो आणि आमच्या ग्राहकांना याची पूर्तता करण्यासाठी आम्ही मदत करतो. म्हणूनच दबिगवर्ड 100% कार्बन मुक्त आहे, ज्यामुळे आमच्या ग्राहकांना खात्री आहे की आम्ही पुरवठादार म्हणून आमचे कर्तव्य पार पाडत आहोत.  

संपर्क साधा

आमच्या सेवांबद्दल अजून जाणून घेण्यासाठी आणि त्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो यावर चर्चा करण्यासाठी कृपया आमच्या सेल्स टीमशी संपर्क साधा आम्ही नियमितपणे इनबॉक्स तपासतो आणि जसे शक्य होईल तसे आम्ही आपल्या सर्व विनंत्यांना उत्तर देऊ.

  1. आपल्याला कधीही, कोठेही व्यापार करण्यास मदत करण्यासाठी इंटरप्रीटेशन, अनुवाद आणि लोकलायझेशन सेवा
  2. बटणाच्या स्पर्शात अजाईल टेक्नॉलॉजी
  3. वेळेवर २४/७/३६५ समाधान उपलब्ध आहे
  4. मजबूत, दीर्घकालीन ग्राहक भागीदारी
  5. प्रत्येक वेळी उत्कृष्ट सेवा डिलिव्हर करणे