जगभरातील राष्ट्रीय आणि स्थानिक शासनांसाठी पसंतीचा पुरवठादार

सार्वजनिक क्षेत्रातील ४०हून अधिक वर्षांच्या व्यावसायिक सेवेनंतर, दबिगवर्ड लंडन ते टोकियो पर्यंतच्या शासकीय खरेदीमधील फ्रेमवर्क्समध्ये सामील झाले आहे.

यूके मधील सर्वात मोठी सार्वजनिक खरेदी संस्था. केंद्र शासनामध्ये आणि सार्वजनिक तसेच थर्ड सेक्टर मधील खरेदीदारांना मदत करण्यासाठी व्यावसायिक तज्ञाचा उपयोग.

इएसपीओ ही सार्वजनिक क्षेत्रातील मालकी हक्काची व्यावसायिक खरेदी संस्था (पीबीओ) आहे, जी सार्वजनिक क्षेत्राला विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवा पुरवण्यात विशेषज्ञ आहे.

SeaPort-NxG हा अभियांत्रिकी, वित्तीय व्यवस्थापन आणि प्रोग्राम व्यवस्थापन यासह २३ कार्यात्मक क्षेत्रात आधार सेवा मिळवण्यासाठी यूएस नेव्हीचा इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म आहे.

कॉन्ट्रॅक्टर्सच्या ऑनलाइन पोर्टफोलिओसाठी नवीन बीटा सेवा जीएसए अंतर्गत नोंदणीकृत आहे. या नवीन प्लॅटफॉर्मद्वारे सर्व पुरवठादार सहजरित्या उपलब्ध होतात.

डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड सोशल केअर (डीएचएससी) डिजिटल तज्ञ सोप्रा स्टेरियाशी अद्वितीय भागीदारी करुन एनएचएस ला अत्याधुनिक कॉर्पोरेट सेवा प्रदान करते.

युएसएफसीआर ही यूएस मधील सर्वात मोठी सिस्टम फॉर अवॉर्ड मॅनेजमेंट नोंदणी आणि नूतनीकरण सेवा देणारी संस्था आहे. युएसएफसीआरने १००,००० पेक्षा जास्त अनुपालन नोंदण्या पूर्ण केल्या आहेत.

जीएसए सरकारी इमारतींचे बांधकाम, व्यवस्थापन आणि संरक्षण करुन आणि व्यावसायिक मालमत्ता भाड्याने देऊन तसेच त्यांच्या व्यवस्थापनाद्वारे कार्यस्थळे प्रदान करते.

मॅसेच्युसेट्स हायर एजुकेशन कन्सोर्टियम बहु-विक्रेता कॉन्ट्रॅक्ट उपलब्ध करुन देते जे खर्च टाळणे, उत्पादन आणि सेवा, विक्रेत्यांची गुणवत्ता, निवड आणि अटी यात पूर्ण उद्योगात सर्वोत्तम आहेत.

ओजेइयु म्हणजे ऑफिशियल जर्नल ऑफ द युरोपियन युनियन. सार्वजनिक क्षेत्रातील सर्व टेंडर्स ज्यांचे मूल्य EU कायद्यानुसार विशिष्ट आर्थिक मूल्यापेक्षा जास्त आहे ते सर्व या प्रकाशनात प्रकाशित केलेच पाहिजेत.

मिनिस्ट्री ऑफ जस्टीस न्यायव्यवस्थेच्या मध्यभागी असलेला एक प्रमुख सरकारी विभाग आहे. आम्ही न्यायाच्या तत्त्वांना संरक्षित आणि प्रसारित करण्याचे कार्य करतो. समाजातील प्रत्येकासाठी कार्य करणारी जागतिक दर्जाची न्यायप्रणाली डिलिव्हर करणे हे आमचे ध्येय आहे.

एनएचएस लंडन प्रोक्योरमेंट पार्टनरशिप (एनएचएस एलपीपी) हे चार पैकी एक राष्ट्रीय खरेदी केंद्र आहे जे लंडन आणि आसपासच्या भागात आरोग्यविषयक समूह सेवा देते.

पोलिसी सहयोगी कार्ये, पुनुरुत्थान, सुधार करणे आणि पैशाचे योग्य मूल्य प्रदान करण्यास मदत करण्यासाठी यूकेमध्ये पोलिस दलांना एनपीसीसी एकत्र आणते.

सुरक्षा

शासनासाठी सुरक्षा

शासनासाठी परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह भाषा सपोर्ट सेवांचा जलद ऍक्सेस

सुरक्षा

आमची वर्डसिंक सिस्टम ही मार्केटमधील सर्वात सुरक्षित प्रणाल्यांपैकी एक आहे. मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाउड सिस्टमवर होस्ट केलेली, २५६-बिट एन्क्रिप्शनसह ही सर्वात सुरक्षित क्लाउड-सोल्यूशन्सपैकी एक आहे.

मायक्रोसॉफ्ट अझुर

असे ग्राहक ज्यांना त्यांच्या स्वत:च्या अनुपालनासाठी अतिरिक्त सुरक्षा स्तरांची आवश्यकता असते त्यांना मायक्रोसॉफ्टच्या अझुर सर्व्हर नेटवर्क द्वारे स्थानिक आणि दूरस्थ डेटा स्टोरेज देऊ करण्यात आम्ही सक्षम आहोत. 

आयएसओ अनुपालित

आम्ही माहितीच्या सुरक्षिततेसाठी ISO27001 धारण करतो ज्याच्याद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रती उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याची आमची वचनबद्धता दर्शवितो. आम्ही ज्या प्रकारे त्यांचा डेटा हाताळतो त्यात उत्कृष्ठतेचा समावेश आहे.

अनुपालन

आमचे बरेच ग्राहक पर्यावरण पूरक आणि कार्बन मुक्त होण्याच्या प्रतिज्ञेशी वचनबद्ध आहेत, ही एक अशी वचनबद्धता आहे ज्याची आम्ही प्रशंसा करतो आणि आमच्या ग्राहकांना याची पूर्तता करण्यासाठी आम्ही मदत करतो. म्हणूनच दबिगवर्ड 100% कार्बन मुक्त आहे, ज्यामुळे आमच्या ग्राहकांना खात्री आहे की आम्ही पुरवठादार म्हणून आमचे कर्तव्य पार पाडत आहोत.  

आमच्याशी संपर्क साधा

आमच्या भरती प्रक्रियेबद्दल कोणतीही माहिती मिळविण्यासाठी कृपया आमच्या भरती टीमशी संपर्क साधा. आम्ही नियमितपणे इनबॉक्स तपासतो आणि जसे शक्य होईल तसे आम्ही आपल्या सर्व विनंत्यांना उत्तर देऊ.

  1. आपल्याला कधीही, कोठेही व्यापार करण्यास मदत करण्यासाठी इंटरप्रीटेशन, अनुवाद आणि लोकलायझेशन सेवा
  2. बटणाच्या स्पर्शात अजाईल टेक्नॉलॉजी
  3. वेळेवर २४/७/३६५ समाधान उपलब्ध आहे
  4. मजबूत, दीर्घकालीन ग्राहक भागीदारी
  5. प्रत्येक वेळी उत्कृष्ट सेवा डिलिव्हर करणे